"बिटकॉईन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र:Bitcoin logo.svg|इवलेसे|बिटकॉईनचा लोगो]]
[[File:Bitcoin explained in 3 minutes.webm|thumb|बिटकोईन ३ मिनीटेत शिकणे]]
बिटकॉईन हे एक [[आंतरजालीय चलन]] आहे. या [[चलन|चलनाद्वारे]] [[पैसे]] जगभरात पाठवता येतात. ही एक क्रिप्टॉग्राफी प्रकारातील हॅशींग ही कल्पना वापरून तयार केलेली योजना आहे. बिटकॉईन सुरक्षित, जागतिक आणि करमुक्त चलन आहे यावर काही लोकांचा विश्वास बसल्याने या चलनाची लोकप्रियता आणि [[मूल्य]] वाढते आहे. इ.स. २१४० मध्ये नवीन बिटकॉईन निर्माण होण्याचे थांबणार आहे असे मानले जाते.august 2013 अखेर जगात bitcoin ने होनारया व्यवहरांची संख्या 1.5 बिलियन dolar गेली होती.हे एक आभासी चलन आहे.अनेक देशात याला कायदेशीर रित्या मान्यता नाही.बिटकोईन साठवणे अगदी सोपे आहे. बिटकॉइन हे एक डिझीटल आभासी चलन आहे , विकेंद्रित पद्धतीने इंटरनेटचा वापर करून बिटकॉइन व्दारा व्यवहार करता येतात , बिटकॉइनवर नियंत्रण ठेवण्यासाठी कुठलीही केंद्रीय संस्था नाही , व्यवहारांच्या संख्येवरून लेजर नावाचे यंत्र बिटकॉइनची किंमत , मागणी व पुरवठा ठरविते वस्तु विकणारा आणि घेणारा व्यक्ती व्यवहार करण्यासाठी बिटकॉइन चा वापर करतात म्हणजे वस्तू विकणाराच्या खात्यावर त्या वस्तूच्या किमतीइतके बिटकॉइन पॉईंट्स जमा होतात, हा विक्रेता दुसरी एखादी वस्तु घेणार असेल , तर तो या बिटकॉइन पॉईंट्स मधून खर्च करतो
 
==उद्गम==
"https://mr.wikipedia.org/wiki/बिटकॉईन" पासून हुडकले