"चलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १:
 
[[अर्थशास्त्र|अर्थशास्त्रात]] '''चलन''' या शब्दाचा अर्थ देवाणघेवाणीचे स्वीकारार्ह माध्यम असा सर्वसाधारणपणे घेतला जातो.चलन म्हणजे ' मध्यवर्ती बँकेने निर्गमित व नियंत्रीत केलेला सामान्य स्वीकृती असलेला पैसा होय . चलन हे बहुतांशी देशाच्या सरकारने [[नाणी]] आणि बँक नोटांच्या स्वरूपात तयार केले असते आणि देशाच्या वितपुरवठ्याचा भौतिक पैलू असते.आधुनिक अर्थव्यवस्थेत पैसा म्हणून चलन , पतपैसा ,आणि इ-पैसा हे प्रमुख प्रकार प्रचलीत आहेत युरोपीय मध्यवर्ती बँकेने म्हटल्यानुसार आभासी चलन म्हणजे ' विनिमयीत , संगणकीय पैसा जो विशिष्ट विकासक नियंत्रीत करतात आणि ज्याची स्वीकृती विशिष्ट सदस्यांपर्यंत मर्यादित असते , उदा , बिटकॉइन
 
== देश आणि देशांची चलने ==
"https://mr.wikipedia.org/wiki/चलन" पासून हुडकले