"मेरिल स्ट्रीप" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१,०१६ बाइट्सची भर घातली ,  ७ महिन्यांपूर्वी
→‎कारकीर्द: माहिती लिहिली.
(संदर्भ घातला)
खूणपताका: दृश्य संपादन संदर्भ क्षेत्रात बदल.
(→‎कारकीर्द: माहिती लिहिली.)
== कारकीर्द ==
 
स्ट्रीप ह्यांनी ‘ट्रेलॉनी ऑफ द वेल्स’ या नाटकाद्वारे नाट्यभूमीवर १९७५ साली पदार्पण केले. १९७६ साली त्यांना ‘ट्वेंटी सेव्हन वॅगन्स फुल ऑफ कॉटन’ आणि ‘अ मेमरी ऑफ टू मंडेज’  ह्या नाटकांमधील भूमिकांसाठी उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून टॉनी पुरस्कार मिळाला. १९७७ साली त्यांनी टी.व्ही. वरील चित्रपटामध्ये ‘द डेडलीएस्ट सीझन’ ह्या चित्रपटातून पदार्पण केले आणि पहिला चित्रपट ‘जुलीया’ देखील केला.
 
{{संदर्भनोंदी}}
{{विस्तार}}
३९३

संपादने