"पी. चिदंबरम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ७:
 
==राजकिय कारकिर्द==
चिदंबरमचिदम्बरम [[इ.स. १९८४]], [[इ.स. १९८९]], [[इ.स. १९९१]], [[इ.स. १९९६]], [[इ.स. १९९८]], [[इ.स. २००४]] आणि [[इ.स. २००९]] च्या लोकसभा निवडणुकीत [[तामिळनाडू]] राज्यातील [[शिवगंगा]] लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. ते [[इ.स. १९८४]], [[इ.स. १९८९]], [[इ.स. १९९१]], [[इ.स. २००४]] आणि [[इ.स. २००९]] च्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून तर [[इ.स. १९९६]] आणि [[इ.स. १९९८]] च्या निवडणुकीत [[तामिळ मनिला काँग्रेस]] पक्षाचे उमेदवार म्हणून लोकसभेवर निवडून गेले.
 
ते राजीव गांधींच्यागान्धींच्या मंत्रीमंडळातमन्त्रीमण्डळात उपमंत्रीउपमन्त्री आणि राज्यमंत्रीराज्यमन्त्री होते. [[इ.स. १९९१]] मध्ये [[पी.व्ही. नरसिंह राव]] यांच्या मंत्रीमंडळातमन्त्रीमण्डळात ते [[वाणिज्यमंत्री|वाणिज्यमन्त्री]] झाले. त्यांनी वाणिज्यमंत्रीपदाच्यावाणिज्यमन्त्रीपदाच्या कारकिर्दीत भारताच्या आयात-निर्यात धोरणात महत्त्वाचे बदल केले. भारताचे नवे आर्थिक धोरण बनविण्यात नरसिंह राव आणि अर्थमंत्रीअर्थमन्त्री मनमोहन सिंह यांच्याबरोबरच चिदंबरमचिदम्बरम यांचाही वाटा महत्त्वाचा आहे.<ref>[१]</ref>
 
चिदंबरमचिदम्बरम [[इ.स. १९९६]] ते [[इ.स. १९९८]] दरम्यान देवेगौडा आणि गुजराल सरकारमध्ये [[अर्थमंत्री|अर्थमन्त्री]] होते. त्यांनी [[इ.स. १९९७]]-[[इ.स. १९९८]] साठीचा मांडलेला अर्थसंकल्प ’आदर्श अर्थसंकल्प’ म्हणून मानला जातो.<ref>[२]</ref> [[इ.स. १९९८]] ते [[इ.स. २००४]] अशी सहा वर्षे सरकारबाहेर राहिल्यानंतर चिदंबरमचिदम्बरम [[मनमोहन सिंह]] यांच्या मंत्रीमंडळातमन्त्रीमण्डळात [[मे]] [[इ.स. २००४]] मध्ये परत अर्थमंत्रीअर्थमन्त्री झाले. ते त्या पदावर [[नोव्हेंबर ३०|नोव्हेम्बर ३०]], [[इ.स. २००८]] पर्यंतपर्यन्त होते. [[नोव्हेंबर २६|नोव्हेम्बर २६]], [[इ.स. २००८]] रोजी मुंबईवरमुम्बईवर दहशतवाद्यांनी केलेल्या भीषण हल्ल्यानंतरहल्ल्यानन्तर गृहमंत्रीगृहमन्त्री [[शिवराज पाटील]] यांनी राजीनामा दिला आणि भारताचे नवे गृहमंत्रीगृहमन्त्री म्हणून त्यांच्या जागी चिदंबरमचिदम्बरम यांची नियुक्ती झाली. तेव्हापासून चिदंबरमचिदम्बरम गृहमंत्रीगृहमन्त्री पदावरच आहेत.
 
==संदर्भ==