"हेडीस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
संदर्भ यादी नाव व व्युत्पत्ती
छो Pywikibot 3.0-dev
ओळ १:
{{विस्तार}}{{हा लेख|ग्रीक देव "हेडीस"|हेडीस (निःसंदिग्धीकरण)}}
[[चित्र:Hades Altemps Inv8584.jpg|right|thumb| हेडीसचा पुतळा]]
'''हेडीस''' (/ˈheɪdiːz/; [[ग्रीक भाषा|ग्रीक]]: ᾍδης Hádēs; Ἅιδης Háidēs) हा प्राचीन ग्रीक मिथकशास्त्रानुसार पाताळभूमीचा राजा व मृतांचा देव मानला जातो, तो [[क्रोनस]] आणि रिया यांचा मोठा मुलगा होता.<ref name=":0">{{जर्नल स्रोत|date=2019-11-11|title=Hades|url=https://en.wikipedia.org/w/index.php?title=Hades&oldid=925653080|journal=Wikipedia|language=en}}</ref><ref name=":1">{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://marathivishwakosh.org/6560/|शीर्षक=हेडीस (Hades)|दिनांक=2019-03-19|संकेतस्थळ=मराठी विश्वकोश|भाषा=mr-IN|अॅक्सेसदिनांकॲक्सेसदिनांक=2020-01-09}}</ref>तो [[झ्यूस]] व [[पोसायडन]] यांचा भाऊ आहे. [[झ्यूस]] आणि [[डीमिटर|डीमीटरची]] यांची मुलगी [[पर्सेफनी]] ही त्याची पत्नी होती. <ref name=":0" />
 
हेडीसशी संबंधित अनेक मिथकांपैकी त्याने [[पर्सेफनी|पर्सेफनीचे]] केलेले अपहरण हे एक अत्यंत प्रख्यात असे मिथक होय. हेडीसशी विवाह करण्यास ती उत्सुक नसल्याने तिचे त्याने बळजबरीने अपहरण केल्याचे मिथकांमध्ये वर्णिले आहे.<ref name=":1" /><ref name=":2">{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://greekmythology.wikia.org/wiki/Hades%27_Chariot|शीर्षक=Hades' Chariot|संकेतस्थळ=Greek Mythology Wiki|भाषा=en|अॅक्सेसदिनांकॲक्सेसदिनांक=2020-01-09}}</ref>
 
सृष्टीच्या विभाजनाच्या वेळी टायटन्सविरुद्ध ऑलिम्पियन्स या दैवी युद्धात आपल्या वडिलांचा‒क्रोनसचा‒पाडाव झाल्यानंतर झ्यूसने अंतरिक्षावर, पोसायडने समुद्रावर, तर हेडीसने पाताळावर आपली सत्ता प्रस्थापित केली. तसेच पृथ्वी या तिघांनीही आपापसात वाटून घेतली.<ref name=":0" />ग्रीक दंतकथामध्ये अनेकदा पाताळभूमीला ‘हेडीस’ या नावानेच संबोधले जाते.साधारणपणे हेडीस हा पाताळाचा देव असल्याने आणि त्याने ऑलिम्पियस पर्वताला कधीच भेट दिली नसल्याने १२ ऑलिम्पियन्स देवतांमध्ये त्याचा समावेश केला जात नाही. परंतु एल्युसिनिअन गूढकथांच्या प्रभावामुळे हेडीस कधीकधी या देवतांमध्ये गणला गेला आहे.<ref name=":1" />
"https://mr.wikipedia.org/wiki/हेडीस" पासून हुडकले