"इंदिरा गांधी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ७६:
[[पाकिस्तान|पाक]]चे आक्रमण परतून लावण्यात भारताला यश आले. १९६६ च्या जानेवारी महिन्यात तत्कालीन सोव्हियत संघात [[ताश्कंद|ताश्कन्द]] येथे पाकिस्तानचे [[अयुब खान]] आणि लालबहादुर शास्त्री यात शान्ती समझोता झाला. पण त्यानन्तर काही तासातच त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. यानंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये पन्तप्रधान पदासाठी स्पर्धाच सुरू झाली. मोरारजी देसाई यांनी आपला अर्ज भरला. पण तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष कामराज यांनी अन्तर्गत राजकारणातून इन्दिरा गान्धीना पाठिम्बा दिला. ३५५ विरुद्ध १६९ मतांनी विजय मिळवला. त्या भारताच्या पाचव्या पन्तप्रधान आणि पहिल्या महिला पन्तप्रधान झाल्या.
 
== पन्तप्रधान ==
== पंतप्रधान ==
[[चित्र:EL RESULTADO ELECTORAL RATIFICA LA POLITICA TRAZADA POR INDIRA GANHI (13451482013).jpg|200px|इंदिराइन्दिरा गांधीगान्धी|thumb|left]]
इंदिराइन्दिरा गांधीगान्धी पंतप्रधानपन्तप्रधान झाल्यानंतरझाल्यानन्तर लगेच काँग्रेसमध्ये फूट पडली. राममनोहर लोहिया हे त्यांना गुंगी गुडिया म्हणून संबोधायचेसम्बोधायचे. अखेर १९६७ च्या निवडणुकात काँग्रेसचे ६० जागांचे नुकसान झाले. ५४५ पैकी २९७ जागांवर विजय मिळवून सत्ता मिळाली. मोरारजी देसाई यांना उपपंतप्रधानपदउपपन्तप्रधानपद आणि अर्थमंत्रीअर्थमन्त्री पद द्यावे लागले. तरी अखेर १९६९ मध्ये मोरारजी सोबतच्या वादांनी काँग्रेसची दोन शकले झाली. इतर पक्षांचा पाठिंबापाठिम्बा मिळवून त्यांनी सरकारशासन वाचवले.
 
जुलै १९६९ मध्येच त्यांनी बँकांचे राष्ट्रीयीकरण केले.