"इंदिरा गांधी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ५६:
 
== बालपण ==
[[जवाहरलाल नेहरू|जवाहरलाल]] आणि [[कमला नेहरू|कमला]] या नेहरु दाम्पत्याचे इंदिराइन्दिरा गांधीगान्धी हे एकमेव अपत्य होते. १९ नोव्हेंबरनोव्हेम्बर १९१७ ला इंदिराचाइन्दिराचा जन्म झाला. मुळात नेहरु हे [[काश्मिरी पंडित|काश्मिरीपंडितकाश्मिरी पण्डित]] होते. इंदिरांचेइन्दिरांचे आजोबा [[मोतीलाल नेहरु]] व्यवसायाने वकील आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आघाडीचे नेते होते. भारताच्या राजकारणात त्यांना मानाचे स्थान होते. ते स्वरूप राणी यांसोबत विवाह करून अलाहाबाद येथे स्थायिक झाले. जवाहरलाल नेहरोइओनेहरु यांचे शिक्षण इंग्लंडइंग्लण्ड मध्ये झाले, पुढे ते भारतीय स्वातंत्र्यस्वातन्त्र्य लढ्यातले अतिशय लोकप्रिय, महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व बनले. तसेच स्वतंत्रस्वतन्त्र भारताचे पहिले पंतप्रधानहीपन्तप्रधानही बनले. इंदिराइन्दिरा गांधींचेगान्धींचे बालपण आपल्या घराच्या स्वातंत्र्यस्वातन्त्र्य लढ्याच्या संस्कारांतच झाले. पुढे त्यांनी लहान मुलामुलींची वानरसेना चळवळ सुरू केली. निदर्शने, मोर्चे काढणे, बंदीबन्दी घातलेल्या गोष्टींची वाहतूक करणे वगैरे गोष्टी ही सेना करीत असे.
[[चित्र:With six-year-old Indira Nehru (later to become a "Gandhi" through marriage) during his twenty-one-day fast undertaken at Delhi in 1924.gif|thumb|right|150px|इंदिराइन्दिरा गांधी ६ वर्षांच्या असतांना त्यांनी दिल्ली येथे केलेले उपोषण|दुवा=चित्र:With_six-year-old_Indira_Nehru_(later_to_become_a_%22Gandhi%22_through_marriage)_during_his_twenty-one-day_fast_undertaken_at_Delhi_in_1924.gif]]
१९३६ मध्ये इंदिराइन्दिरा गांधीगान्धी यांच्या आई कमला नेहरू यांचे दीर्घ आजाराने देहावसान झाले. यावेळी इंदिराइन्दिरा गांधींचेगान्धींचे वय केवळ १८ होते. त्यांचे शिक्षण सोमरविले कॉलेजमहाविद्यालय, ऑक्सफर्ड विद्यापीठ येथे झाले.<ref>{{स्रोत संकेतस्थळ|दुवा=http://news.bbc.co.uk/local/oxford/hi/people_and_places/arts_and_culture/newsid_8661000/8661776.stm|शीर्षक=Oxford University's famous south Asian graduates |प्रकाशक=बीबीसी|भाषा=इंग्रजी|ॲक्सेसदिनांक=३१ ऑक्टोबर, २०१२}}</ref> याच दरम्यान त्या लंडनमधीललण्डनमधील इंडियाइण्डिया लीगच्या सदस्या झाल्या. १९४० च्या दशकात इंदिराइन्दिरा गांधींनीगान्धींनी फुप्फुसाच्या आजारातून बरे होण्यासाठी काही काळ स्वित्झर्लंडस्वित्झर्लण्ड मध्ये व्यतीत केला. याच दरम्यान जवाहरलाल यांनी इंदिराइन्दिरा गांधींनागान्धींना लिहलेली पत्रे प्रसिद्ध आहेत. युरोपातल्या वास्तव्यादरम्यानच त्यांची ओळख [[फिरोज गांधी|फिरोज गान्धी]] या तरुणाशी झाली. ही ओळख नंतरनन्तर प्रेमात बदलून अखेर त्या दोघांनी विवाह केला.
 
== फिरोज गांधींसोबत विवाह ==