"शेपू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

६ बाइट्स वगळले ,  २ वर्षांपूर्वी
छो
Pywikibot 3.0-dev
(लागवड,नाव)
छो (Pywikibot 3.0-dev)
यूरेशियामध्ये शेपू मोठ्या प्रमाणात घेतले जाते जेथे त्याची पाने आणि बियाणे अन्नासाठी चव येण्यासाठी औषधी वनस्पती किंवा [[मसाला]] म्हणून वापरली जातात.<ref>{{जर्नल स्रोत|date=2019-11-14|title=Dill|url=https://en.wikipedia.org/w/index.php?title=Dill&oldid=926136349|journal=Wikipedia|language=en}}</ref>
 
या ३० – ९० सेंमी. उंचीच्या ओषधीय बहुवर्षायू पालेभाजीचे मूलस्थान भूमध्य सामुद्रिक प्रदेश असून भारतात तिचा प्रसार सर्वत्र आहे. [[दक्षिण युरोप|दक्षिण यूरोप]] व [[पश्चिम आशिया|पश्चिम आशियात]] ती लागवडीत आहे. खानदेश व [[गुजरात|गुजरातमधील]] काही भागांत शेपूची मोठया प्रमाणात लागवड करतात. शेपूची पाने संयुक्त त्रिगुण-पिच्छाकृती, शेवटचे दलक रेषाकृती, देठ तळाजवळ रूंदट, फुले लहान पिवळी व संयुक्त चामरकल्प फुलोऱ्यात साधारणतः जुलै-ऑगस्टमध्ये येतात. फळ (आंदोलिपाली) ४ २ मिमी. कंगोरे व अरूंद-पंखाचे बिया सपाट. तैलनलिका व कंगोरे एकाआड एक असतात. पालेभाजी तिखट, कडवट, कफवातनाशक, शुकदोषनाशक, कृमिनाशक समजतात.बी कुटून पाण्यात उकळून व त्यामध्ये त्याची मुळे मिसळून [[संधिवात]] व सुजेवर लावतात.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://vishwakosh.marathi.gov.in/34092/|शीर्षक=शेपू|दिनांक=2019-07-04|संकेतस्थळ=मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती|भाषा=mr-IN|अॅक्सेसदिनांकॲक्सेसदिनांक=2019-12-30}}</ref>
 
बियांपासून बाष्पनशील [[तेल]] मिळते. फळ (बी) [[स्निग्ध]],[[तिखट]] भूक वाढविणारी, उष्ण, [[मूत्ररोधक]],[[बुद्धिवर्धक]] असुन [[कफ]] व [[वायूनाशक]] असते. याचे सेवनाने [[दाह]] [[शूळ]] [[नेत्ररोग]] [[तहान|, तहान]] [[अतिसार|,अतिसार]] यांचा नाश होतो.बाळंतीणीस ही सोप पचनास विडयामध्ये देतात.
 
== लागवड ==
भारतामध्ये पालेभाजीसाठी पाण्याखाली उन्हाळी व हिवाळी हंगामांत लागवड करतात. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://vishwakosh.marathi.gov.in/34092/|शीर्षक=शेपू|दिनांक=2019-07-04|संकेतस्थळ=मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती|भाषा=mr-IN|अॅक्सेसदिनांकॲक्सेसदिनांक=2019-12-30}}</ref>
 
== संदर्भ यादी ==
६३,६६५

संपादने