"वासुदेव बळवंत फडके" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
शुद्धलेखन
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? दृष्य संपादन: बदलले
छो Pywikibot 3.0-dev
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
ओळ ६०:
 
== शैक्षणिक कार्य ==
वासुदेव बळवंत फडके हे [[पुणे|पुण्यातल्या]] [[महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी]]चे संस्थापक,<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://mespune.in/|शीर्षक=Maharashtra Education Society|संकेतस्थळ=mespune.in|अॅक्सेसदिनांकॲक्सेसदिनांक=2020-01-17}}</ref> पहिले सेक्रेटरी आणि ट्रेझरर होते. इ.स. १८७३ मध्ये स्वदेशी वस्तू वापरण्याची शपथ घेतली. तसेच समाजामध्ये समानता, ऐक्य, समन्वय निर्माण करण्यासाठी'ऐक्यवर्धिनी संस्था' सुरू केली. त्यांनी पुण्यामध्ये इ.स. १८७४ मध्ये 'पुना नेटिव्ह इन्स्टिट्यूशन' ही शाळा सुरू करून स्वदेशीचा पुरस्कार करण्याचा प्रयत्न केला.
 
वासुदेव बळवंत फडके हे [[दत्तात्रेय|दत्त]] उपासक होते. त्यांनी ''दत्तमाहात्म्य'' हा सात हजार ओव्यांचा ग्रंथ लिहिला.