"रामसर परिषद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
छो Pywikibot 3.0-dev
ओळ १:
[[इराण]] मधील रामसर या शहरात २ फेब्रुवारी १९७१ रोजी जगभरातील पाणथळ जागांच्या संरक्षणासाठीच्या उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी एक परिषद भरवण्यात आली. या परिषदेतील ठरावाला '''रामसर ठराव''' म्हणून ओळखले जाते. हा ठराव १९७५ सालापासून अंमलात आला. तेव्हापासून [[संयुक्त राष्ट्रे | संयुक्त राष्ट्रांच्या]] सदस्य देशांपैकी सुमारे ९०% देशांनी हा ठराव स्वीकारला आहे. [[भारत| भारताने]] सुद्धा हा करार स्वीकारला आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.ramsar.org/|शीर्षक=रामसर परिषदेचे अधिकृत संकेतस्थळ|last=|पहिले नाव=|दिनांक=|संकेतस्थळ=www.ramsar.org|archive-url=|archive-date=|dead-url=|अॅक्सेसदिनांकॲक्सेसदिनांक=2020-01-27}}</ref>
 
==उद्देश==
ओळ २३:
 
=== भारतातील रामसर स्थळे ===
१ फेब्रुवारी १९८२ मध्ये भारताने या ठरावावर कार्यवाही केली. भारतातील ३७ पाणथळ जागांचा समावेश रामसर स्थळांच्या यादीत आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://indianexpress.com/article/india/10-more-wetlands-added-to-ramsar-sites-prakash-javadekar-6240266/|शीर्षक=10 more wetlands added to Ramsar sites: Prakash Javadekar|दिनांक=2020-01-29|संकेतस्थळ=The Indian Express|भाषा=en-US|अॅक्सेसदिनांकॲक्सेसदिनांक=2020-02-08}}</ref>
 
# [[जम्मू आणि काश्मिर]] [[होकेरा]]
ओळ ५६:
#
#
#[[नांदूर मधमेश्वर अभयारण्य|नांदूर मध्यमेश्वर अभयारण्य]], [[महाराष्ट्र]] ( २०२० मध्ये समावेश)<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.hindustantimes.com/mumbai-news/800-ha-nandur-madhyameshwar-declared-state-s-first-ramsar-site/story-1A6HLsLIT1iFUR6334l9qN.html|शीर्षक=800-ha Nandur Madhyameshwar declared state’s first Ramsar site|दिनांक=2020-01-25|संकेतस्थळ=Hindustan Times|भाषा=en|अॅक्सेसदिनांकॲक्सेसदिनांक=2020-01-27}}</ref>
 
{{संदर्भनोंदी}}