"रमाई (चित्रपट)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
माहितीचौकट जोडली
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ३९:
| amg_id =
}}
'''रमाई''' हा सन २०१९ मधील बाळ बरगाले दिग्दर्शित [[रमाबाई आंबेडकर]] यांच्या जीवनावर आधारित एक [[मराठी भाषा|मराठी]] चित्रपट आहे. चित्रपटात रमाबाईंच्या प्रमुख भूमिकेत अभिनेत्री [[वीणा जामकर]] आहे तर [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांची भूमिका अभिनेता [[सागर तळाशीकर]] यांनी साकारली आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.lokmat.com/marathi-cinema/veena-jamkar-ramabai-ambedkar-ramai-film/|शीर्षक=रमाई या चित्रपटात वीणा जामकर दिसणार रमाबाई आंबेडकर यांच्या भूमिकेत|last=author/lokmat-news-network|दिनांक=2018-07-16|संकेतस्थळ=Lokmat|भाषा=mr-IN|अॅक्सेसदिनांकॲक्सेसदिनांक=2020-03-08}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.marathifilmdata.com/latestnews/%e0%a4%b5%e0%a5%80%e0%a4%a3%e0%a4%be-%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a4%95%e0%a4%b0-%e0%a4%b0%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%88%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%ad%e0%a5%82%e0%a4%ae%e0%a4%bf/|शीर्षक=वीणा जामकर "रमाई"च्या भूमिकेत|संकेतस्थळ=मराठी चित्रपट सूची|भाषा=en-US|अॅक्सेसदिनांकॲक्सेसदिनांक=2020-03-08}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://web.archive.org/web/20190423015343/https://timesofindia.indiatimes.com/entertainment/marathi/movies/news/actress-veena-jamkar-to-act-as-ramabai-ambedkar-in-ramai/articleshow/65011139.cms|शीर्षक=Actress Veena Jamkar to act as Ramabai Ambedkar in ‘Ramai’ {{!}} Marathi Movie News - Times of India|दिनांक=2019-04-23|संकेतस्थळ=web.archive.org|अॅक्सेसदिनांकॲक्सेसदिनांक=2020-03-08}}</ref>
 
निर्मिती विचारमंच आणि डी.जी. राजहंस मेमोरियल फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने [[महात्मा जोतीराव फुले]] व [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त रमाई आंबेडकर यांच्या जीवनसंषर्घावर आधारित रमाई चित्रपटाचा प्रिमियर शो ११ एप्रिल २०१९ रोजी शाहू स्मारक भवनमध्ये आयोजित करण्यात आला होता. १२ एप्रिल २०१९ रोजी महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी रमाई चित्रपट प्रदर्शित करण्यात आला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.tarunbharat.com/news/678232|शीर्षक=रमाई’ चित्रपटाचा प्रिमियर शो गुरूवारी|last=Patil|पहिले नाव=Parashuram|दिनांक=2019-04-09|संकेतस्थळ=तरुण भारत|भाषा=en-US|अॅक्सेसदिनांकॲक्सेसदिनांक=2020-03-08}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.mumbailive.com/mr/marathi-film/actress-veena-jamkar-will-play-role-of-ramabai-ambedkar-in-ramai-film-34827|शीर्षक=अखेर ‘रमाई’च्या रूपात अवतरणार वीणा!|संकेतस्थळ=Mumbai Live|भाषा=mr|अॅक्सेसदिनांकॲक्सेसदिनांक=2020-03-08}}</ref>
 
==कलाकार==