"भावना" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
खूणपताका: अनावश्यक nowiki टॅग दृश्य संपादन
छोNo edit summary
ओळ ४:
*[[अनुभव]
*[[हावभाव]]
*[['''प्रेरणा;-(वर्ग मानसशास्त्र') ;- प्रेरणा हा सजिवास वर्तनाला प्रवृत करणारा घटक होय. प्रेरित वर्तन दिसु शकते पण प्रेरणा दिसत नाहि .कारण प्रेरणा अंतरिक असतात. प्रेरणेला इंग्रजित' MOTIVATION' असे म्हणतात Motivation हा शब्द ग्रिक लयाटिन ' Mover' या शब्दापासुन तयार झाला आहे. mover म्हणजे गति देणे /गति देणारि शक्ति होय.
'''प्रेरणा व्याख्या''' ;-
' व्यक्तिच्या गरजा साध्य होईपर्यंत व्यक्तिला सतत धडपड करावयास लावणारि आंतरिक शक्ति म्हणजे प्रेरणा होय'.
व्याख्या २;-'<nowiki/>''' व्यक्तिच्या गरजेला अनुसरुन कार्यप्रव्रुत होणारि ,तेउदिश्टते उदिश्ट पुर्ण होइपर्यन्त् धडपड करावयास लावणारि आंतरिक शक्ति म्हणजे प्रेरणा होय.'
प्रेरणेचे प्रकार ;-
 
'''प्रेरणेचे प्रकार''' ;-१)शाररिक /मुलभुत प्रेरणा
२)सामाजिक प्रेरणा
३) मानसिक प्रेरणा.
* ''''शाररिक प्रेरणा'''';-१) भुक २)तहान ३)झोप ४)लैगिक प्रेरणा ५) मात्रुत्व् वात्सल्य्
'*''''सामाजिक प्रेरणा''''';- १)प्रभुत्व प्रेरणा २) संपादन प्रेरणा ३) सहवास प्रेरणा ४)नाविन्य प्रेरणा
'''<nowiki/>'प्रेरणा संघर्शाचे प्रकार''''' ;-''
''१)प्रगमन-प्रगमन संघर्श''
 
''२)वर्जन-वर्जन संघर्श ३)प्रगमन- वर्जन संघर्श''
''१)प्रगमन-प्रगमन संघर्श''
'' ४) द्विधा प्रगमन -वर्जन संघर्श''
 
''२)वर्जन-वर्जन संघर्श''
 
''३)प्रगमन- वर्जन संघर्श''
 
'' ४) द्विधा प्रगमन -वर्जन संघर्श''
 
*[[अभिव्यक्ती]]
 
'[वर्ग मानसशास्त्र''' :भावना;-' भावनेला इंग्रजित Emotion' असे म्हणतात . Emotion' हा शब्द ' Emover' या ग्रिक लयाटिन शब्दापासुन तयार झाला असुन Emover' म्हणजे ' उत्तेजित होणे/, प्रक्शुब्ध् होणे ' होय.
भावनांमुळे मानवि जिवन सुंदर व अर्थपुर्ण बनले आहे म्हणुनच भावनेला मानवि जिवनात मह्त्वाचे स्थान आहे.
भावनामुळे मानवि जिवन सुंदर व अर्थपुर्न बनले आहे.व्यक्तिला भावनाच व्यक्त करता आल्या नाहित तर मानवि जिवनाला काहि अर्थच उरत नाहि.म्हनुन प्रत्येक व्येक्तिला लहानपणापासुन मातापिता भावनाविशयिचे धडे देतात.
भावना व्याख्या;- ' व्यक्तिच्या मनाचि व शरिराचि प्रक्शुब्ध आवस्था म्हणजे भावना होय.'
 
'''भावनेचे प्रकार;'''- १)दु:ख २) आनंद्/ सुख ३)क्रोध / ४/ चिंता ५)प्रेम
'१) 'दु:ख' ;-व्यक्तिला व्यथेच्या भावनेतुन दु;खाचि जाणिव होते. शाररिक आणि मानसिक वेदना होने तसेच निराशा व आपेक्षाभंग इ. मधुन व्यक्ति दु;खि होते. प्रत्यक व्यक्तिच्या जिवनात असे दु;खाचे प्रसंग अनेकदा येतात.उदा. प्रिय व्यक्तिचा मृत्यू . काहि व्यक्ति जिवनभर या दु;खातुन बाहेर पडत नाहित.
२) आनंद ;-प्रेरणांचि तृप्ति किंवा ध्येय प्रप्तितुनच सुखाचा अनुभव येतो.आनंदाचि नैसर्गिक प्रतिक्रिया म्हणजे चेहऱ्यावरिल हास्य होय.यामुळेच व्यक्तिच्या जिवनात चैतन्य निर्माण होते.
३)क्रोध ;-/आक्रमकता;- ध्येय प्राप्तिमधे अडथळा येणे ,अपयश येणे अशावेळि येणाऱ्या भावनिक प्रक्रियेला राग/क्रोध म्हणतात. रागाच्या भावनेत चेहरा लालबुंद होतो शत्रुत्व भावना हे क्रोधाचेच रुप होय.
४)भिति/चिंता ;-असुखद गटातिल हि सर्वात महत्वाचि भावना आहे .समोरच्या त्रासदायक किंवा धोकादायक उधिपकाला अनुसरुन निर्माण होनाऱ्या भावनिक प्रतिक्रियेस भिति असे म्हणतात., कालपनिक भितिच्या भावनेला चिंता असे म्हणतात. चिन्ता हि एक प्रकारचि व्यक्तिनिश्ट भितिच आहे.
५) प्रेम्;-प्रेम् हि मानवि जिवनातिल सर्वात महत्वाचि भावना आहे.प्रेमाचि अभिव्यक्ति वेगवेगळ्या माध्यमातुन व्यक्त होत असते. मातेच्या प्रेमाला मातृप्रेम ,भावाच्या प्रेमाला बंधुप्रेम् ,इ.प्रेम् या भावनेमुळेच व्यक्तिच्या जिवनाला अर्थपुर्नता येते.
[[वर्ग:मानसशास्त्र]]
'''भावनेमुळे निर्माण होनारे शरिर अंतरगत बदल''';-१)श्वासाच्या गतितिल बदल २)रक्तातिल बदल ३)अंतस्रावि ग्रंथितिल बदल ४)पचन क्रियेतिल बदल ५)नेत्रातिल बदल
 
'''भावनेमुळे निर्माण होनारे शरिरबाह्य बदल ;'''- १) आवाजातिल बदल २)चेहर्यातिल बदल/अभिव्यक्ति ३)आसनस्थिति
 
भावनाविषयक सिद्धांत ;- १) जेम्स आणि लाँग यांचा सिधांन्त २) कॉनन आणि बार्ड यांचा केंद्रिय सिधांन्त् ३)शॉक्टर आणि सिंगर( १९६२)बोधनिकजागरण सिधांन्त ४)लाझारस यांचा बोधनिक मध्यस्ति सिधांन्त (१९९१)
 
''''सिद्धांत''''
 
भावनांशी संबंधित सिद्धांत प्राचीन ग्रीसची कल्पना प्लेटो आणि ऑरिस्टॉटलपर्यंत नेतात. आम्हाला रेने डेकार्टेस  बारूक स्पिनोझा आणि डेव्हिड ह्यूम या तत्त्वज्ञांचे कार्य म्हणून परिष्कृत सिद्धांत देखील आढळतात. नंतर संशोधनातील प्रगतीमुळे भावनांशी संबंधित सिद्धांत दिसून आले. बरेच सिद्धांत वेगळे नाहीत आणि बर्‍याच संशोधकांनी त्यांच्या कार्यामध्ये भिन्न दृष्टीकोन एकत्रित केला आहे
 
'''सोमाटिक सिद्धांत'''
 
भावनांच्या सोमाटिक सिद्धांतानुसार शरीर आवश्यक निर्णयाऐवजी थेट भावनांवर प्रतिक्रिया देते. अशा सिद्धांताची पहिली आधुनिक आवृत्ती विल्यम जेम्स यांनी 1880 मध्ये सादर केली. 20 व्या शतकात या सिद्धांताचा आधार गमावला, परंतु अलीकडे जॉन कॅशिओपो, अँटोनियो दामासिओ, जोसेफ ई. लेडू, रॉबर्ट ई. जाजोंक या संशोधकांच्या न्यूरोलॉजिकल (सायटोलॉजिकल) पुराव्यांच्या परिणामी ती पुन्हा लोकप्रिय झाली आहे.
Line ५६ ⟶ ५४:
 
जेम्स-लँगचा सिद्धांत आता बर्‍याच .अभ्यासकांनी  नाकारला आहे.
 
'''कॅनन-बार्ड सिद्धांत'''
 
कॅनन बार्ड सिद्धांत मध्ये, वॉल्टर ब्रॅडफोर्डने वेदना, भूक, भीती आणि राग या कॅनन बॉडीली चेंज मधील भावनांच्या भौतिक तथ्यांवरील जेम्स-लैंगच्या प्रभावी सिद्धांताच्या विरूद्ध मत मांडले. जेम्स असा दावा करतात की भावनिक वागणूक बर्‍याचदा भावनांच्या वाढीस येते किंवा अर्थ लावते, तोफ आणि बर्ड यांनी असा युक्तिवाद केला की भावना प्रथम उद्भवते आणि नंतर विशिष्ट वर्तन उद्भवते.
 
दोन घटक सिद्धांत
 
आणखी एक संज्ञानात्मक सिद्धांत म्हणजे सिंगर - शेफर सिद्धांत. हे प्रयोगांच्या उद्दीष्टांवर आधारित आहे जे असे सूचित करतात की ऑड्रेनॅलीनचे  इंजेक्शन समान मानसिक स्थितीत असूनही व्यक्तींच्या वेगवेगळ्या भावनिक प्रतिक्रियांचे कारण बनू शकते. व्यक्ती दुसर्या व्यक्तीच्या परिस्थितीनुसार व्यक्त केलेल्या भावनेनुसार राग किंवा आनंद व्यक्त करताना दिसून आले.
"https://mr.wikipedia.org/wiki/भावना" पासून हुडकले