"मराठवाडा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
अनुस्वार व्याकरण सुधारणा
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
अनुस्वार व्याकरण सुधारणा
ओळ १११:
 
==साहित्य आणि साहित्यिक==
[[Image:Indischer Maler des 6. Jahrhunderts 001.jpg|200px|right|thumb|अजिंठातल्याअजिण्ठ्यातिल लेण्यांमधले एक चित्र]]
* मराठवाड्यातील डॉक्टर [[यू.म.पठाण]] यांनी मराठी संतसन्त साहित्याचे अभ्यासक अशी लोकमान्यता मिळवली आहे. तर [[डॉ.तुळशीराम महाराज गुट्टे]] यांनीही मराठी संतसन्त साहित्याचे अभ्यासक अशी लोकमान्यता मिळवली असून पुणे विद्यापीठातून संतसन्त मुक्ताई यांच्या जीवनावर पी.एचडी प्रदान केली आहे. आज त्यांची सहा पुस्तके प्रकाशित आहेत. [[नरहर कुरुंदकर|नरहर कुरुन्दकर]] हे मराठी भाषेचे अग्रणी समीक्षक म्हणून परिचित होते. [[नाथराव नेरळकर]] यांनी शास्त्रीय संगीताची धुरा वाहिली. [[लक्ष्मीकांत तांबोळी|लक्ष्मीकान्त ताम्बोळी]], [[फ.मुं. शिंदे|फ.मुं. शिन्दे]] यांनी काव्यलेखन तर [[नरेंद्र नाईक|नरेन्द्र नाईक]] यांनी काव्य व कांदबरीकादम्बरी लेखन केले. त्यांची 'काळोखातील अग्निशिखा' कांदबरीकादम्बरी लोकप्रियतेच्या उत्तुंग शिखरावर आहे .[[दैनिक मराठवाडा]]चे संपादकसम्पादक [[अनंत भालेराव|अनन्त भालेराव]] व [[दैनिक प्रजावाणी, नांदेड|दैनिक प्रजावाणी, नान्देड]]चे संपादकसम्पादक [[सुधाकर डोईफोडे]] यांनी सामाजिक चेतना व आर्थिक प्रगतीस चालना मिळावी म्हणून सक्रिय कार्य केले .डॉ. [[लक्ष्मण देशपांडे|लक्ष्मण देशपाण्डे]] यांच्या ’वऱ्हाड निघालंय लंडनला’लण्डनला’ या एकपात्री प्रयोगांच्या संख्येने जागतिक विक्रम केला. डॉ. वा.ल. कुलकर्णी यांनीही मराठवाड्यातील अनेक साहित्यिक घडवले. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरआम्बेडकर मराठवाडा विद्यापीठातील मराठी भाषा विभाग नावारूपास आणले.
 
==पुस्तके==
"https://mr.wikipedia.org/wiki/मराठवाडा" पासून हुडकले