"मराठवाडा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
अनुस्वार व्याकरण सुधारणा
अनुस्वार व्याकरण सुधारणा
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ७७:
 
===शिक्षण===
औरंगाबादचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरआम्बेडकर मराठवाडा विद्यापीठ, मौलाना आझाद महाविद्यालय आणि नांदेडचे स्वामी रामानंदरामानन्द तीर्थ मराठवाडा विद्यापीठ ही दोन शासननियंत्रितशासननियन्त्रित आणि [[विद्यापीठ अनुदान आयोग]] (यूजीसी) मान्यताप्राप्त सर्वसाधारण शिक्षणाची विद्यापीठे मराठवाड्यात आहेत. त्याशिवाय [[परभणी]] येथे [[मराठवाडा कृषि विद्यापीठ]] आहे.
औरंगाबादचे शासकीय अभियांत्रिकीअभियान्त्रिकी महाविद्यालय, [[नांदेड|नान्देड]]चे [[श्री गुरुगोविंदसिंहजी अभियांत्रिकी महाविद्यालय|श्री गुरुगोविन्दसिंह अभियान्त्रिकी महाविद्यालय]] आणि पीपल्स कॉलेज प्रसिद्ध आहे . इतर अनेक स्वायत्त शिक्षणसंस्था मराठवाड्यात आहेत.
 
==== [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ|डॉ. बाबासाहेब आम्बेडकर मराठवाडा विद्यापीठ]]====
डॉ.[[भीमराव रामजी आंबेडकर|बाबासाहेब आंबेडकरआम्बेडकर]] यांनी वेरूळ -अजिंठ्यालगतचअजिण्ठ्यालगतच औरंगाबाद परिसरात एक मोठे शिक्षण, ज्ञानकेंद्रज्ञानकेन्द्र उभारण्याची योजना आखली होती. प्रामुख्याने आधुनिक शिक्षणापासून वंचित राहिलेल्या समाजातील बहुसंख्यकांसाठी हे नियोजन होते. औरंगाबाद शहराजवळच्या भागाचे नागसेन वन असे नामकरण करून तेथे पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या मिलिंदमिलिन्द महाविद्यालयाची स्थापना त्यांनी केली. याच परिसरात स्वातंत्र्यानंतरस्वातन्त्र्यानन्तर मराठवाडा विद्यापीठ स्थापन करण्यात आले. या विद्यापीठाचे उद्‌घाटन भारताचे पहिले पंतप्रधानपन्तप्रधान [[जवाहरलाल नेहरू]] यांच्या हस्ते २३ऑगस्ट १९५८ ला झाले.<ref name="UNI">[http://www.bamu.net/history.htm डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा] इतिहास.</ref> सुरुवातीला मराठवाडा विद्यापीठ एवढेच नाव असलेल्या या विद्यापीठाचा नामविस्तार पुढे महाराष्ट्र शासनाने [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ|डॉ. बाबासाहेब आम्बेडकर मराठवाडा विद्यापीठ]] असा केला. प्रदेशातील औरंगाबाद, [[जालना]], [[बीड]] आणि [[उस्मानाबाद]] या चार जिल्ह्यांतील महाविद्यालये हे या विद्यापीठाचे कार्यक्षेत्र आहे. [[उस्मानाबाद]] येथे या विद्यापीठाचे उपकेंद्रउपकेन्द्र आहे. देशातील विद्यापीठांमध्ये पहिला नाट्यशास्त्र विभाग डॉ.बाबासाहेब आंबेडकरआम्बेडकर मराठवाडा विद्यापीठात सुरू झाला.
 
====[[स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ|स्वामी रामानन्द तीर्थ मराठवाडा विद्यापीठ]] ====
[[नांदेड|नान्देड]] येथे मुख्यालय असलेल्या या [[विद्यापीठ अनुदान आयोग]] (यूजीसी) मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापना १७ सप्टेंबरसप्टेम्बर १९९४ रोजी झाली. निजामाच्या राजवटीतून विभाग मुक्त करण्यासाठी विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंतमध्यापर्यन्त चाललेल्या लढ्याचे अग्रणी स्वामी रामानंदरामानन्द तीर्थ यांचे नाव या विद्यापीठाला देण्यात आले आहे.<ref name="SRT">[http://srtmun.ac.in/Aboutsrtmun.aspx स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे] संकेतस्थळ.</ref> प्रदेशातील [[नांदेड|नान्देड]], [[हिंगोली]], [[परभणी]] आणि [[लातूर]] या चार जिल्ह्यांतली महाविद्यालये हे या विद्यापीठाचे कार्यक्षेत्र आहे. [[लातूर]] येथे विद्यापीठाचे उपकेंद्रउपकेन्द्र आहे.
 
====[[वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ|वसन्तराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ]] ====
१९५६ मध्ये राज्य पुनर्रचनेच्या काही काळ आधी तत्कालीन हैदराबाद राज्यात असलेल्या परभणी येथे कृषी महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली होती. त्याचाच पुढे विस्तार करून १८ मे १९७२ रोजी परभणीत मराठवाडा विभागातील कृषि क्षेत्राच्‍या विशेष गरजा व लोकभावना लक्षात घेऊन मराठवाडा कृषी विद्यापीठाची स्थापना झाली. हरित क्रांतीचेक्रान्तीचे प्रणेते वसंतराववसन्तराव नाईक यांच्‍या जन्‍मशताब्‍दी वर्षानिमित्त राज्‍यातील कृषि क्षेत्रातील त्‍यांच्‍या अतुलनीय योगदानाबद्दल १ जुलै २०१३ रोजी विद्यापीठाचा नामविस्‍तार वसंतराववसन्तराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ असा करण्‍यात आला.
 
शिक्षण – १९५६ साली परभणी येथे कृषि महाविद्यालयाच्‍या स्‍थापनेने सुरुवात होऊन आज विद्यापीठांतर्गत १२ घटक व ४३ संलग्‍न महाविद्यालये आहेत. तसेच ९ घटक व २० कृषि तंत्रतन्त्र विद्यालये, ३३ संलग्‍न कृषि तंत्रतन्त्र निकेतने आहेत. याद्वारे विद्यार्थ्‍यांना कृषिविषयक शिक्षण मिळते. विद्यापीठामध्‍ये कृषि, उद्यानविद्या, कृषि व्‍यवसाय व्‍यवस्‍थापन, कृषि अभियांत्रिकीअभियान्त्रिकी, गृहविज्ञान, अन्‍नतंत्रज्ञानअन्‍नतन्त्रज्ञान यांत दोन वर्षाचा पदव्‍युत्तर, तर आचार्य पदवी कार्यक्रम हा कृषि शाखेच्‍या नऊ विषयांत, अन्‍नतंत्रज्ञानअन्‍नतन्त्रज्ञान शाखेतील पाच विषयांत, कृषि अभियांत्रिकीअभियान्त्रिकी शाखेतील चार विषयांत व गृह विज्ञान शाखेत एका विषयात राबविण्‍यात येतो.
 
संशोधन – विद्यापीठात राज्‍य शासन अनुदानित ३४ संशोधन योजना व २४ अखिल भारतीय समन्‍वयक संशोधन प्रकल्‍प कार्यरत असून आजपर्यंत सव्‍वाशेपेक्षा जास्त विविध पिकांचे वाण, पंचवीसपेक्षा जास्‍त कृषि औजारे व यंत्रेयन्त्रे विकसित करून शॆतकऱ्यांसाठी सहाशेपेक्षा जास्‍त तंत्रज्ञानतन्त्रज्ञान शिफारसी प्रसृतप्रस्तुत केल्‍या आहेत.
 
विस्‍तार शिक्षण - विद्यापीठाचे तंत्रज्ञानतन्त्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्‍याचे कार्य विस्‍तार शिक्षण गट (१), कृषि तंत्रज्ञानतन्त्रज्ञान माहिती केंद्रकेन्द्र (१), विभागीय कृषि विस्‍तार केंद्रकेन्द्र (४) तसेच ३ घटक व ८ अशासकीय कृषि विज्ञान केंद्राद्वारेकेन्द्राद्वारे केले जाते. विद्यापीठाचे तंत्रज्ञानतन्त्रज्ञान शेतकऱ्यांच्‍या शेतापर्यंत जलदगतीने व प्रभावीपणे पोहोचण्‍यासाठी विद्यापीठ विविध नाविन्यपूर्ण विस्‍तार शिक्षण उपक्रम नियमित राबवीत असते.
 
दरवर्षी १८ मे रोजी खरीप पीक मेळावा (विद्यापीठ वर्धापनदिन) व १७ सप्‍टेंबरसप्‍टेम्बर या मराठवाडा मुक्‍तिसंग्राम दिनाच्या दिवशी रबी पीक मेळावा घेण्‍यात येतो. शेतकऱ्यांना खरीप व रबी हंगामाबाबत मार्गदर्शन करून विद्यापीठाने तयार केलेल्‍या बियाणाचे वाटप केले जाते. सावित्रीबाई फुले जयंतीजयन्ती निमित्त ३ जानेवारी रोजी दरवर्षी महिला शेतकरी मेळावा आयोजित होतो. याचा लाभ राज्‍यातील लाखो शेतकरी बांधवबान्धव घेतात. विद्यापीठाद्वारे दरवर्षी कृषि दैनंदिनीदैनन्दिनी, कृषि दिनदर्शिका, विविध विषयांवरील पुस्तिका, घडीपत्रिका, शेतीभाती मासिक यांचे प्रकाशन होते.
 
===नामांकित शिक्षण संस्था===
* नवविकास मंडळमण्डळ शिक्षण संस्था
* नूतन शिक्षण संस्था
* भारतीय शिक्षण प्रसारक मंडळमण्डळ
* मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळमण्डळ
* योगेश्वरी शिक्षण संस्था, अंबाजोगाई अम्बाजोगाई
* सरस्वती भुवन शिक्षण संस्था, औरंगाबाद.
 
===जातवाद===
मराठवाड्यात जातिभेद अतिशय बोकाळला आहे असे अनेकांचे म्हणणे आहे. मराठवाड्यातील राजकीय कार्यकर्ते प्रत्येकाचा क्लोज‍अप काढून तो जातीच्या चौकटीत कायमचा फ्रेम करून टाकतात, असे म्हटले जाते. ज्या विचाराचे, भूमिकेचे वृत्तपत्र आहे त्या वैचारिक व्यासपीठावर त्या पत्रकाराला कायमचे बसवून टाकतात; दोस्त-दुश्मन अशी पात्ररचना बहाल करून टाकतात. आपण काही बरे, वेगळे लिहिले तरी ते त्यांच्या लेखी एक पवित्रा, बनाव, देखावाच असतो. त्यातून तो जन्माने ब्राह्मण असला की संपलेचसम्पलेच सारे. नामांतरनामान्तर चळवळीत का कोण जाणे, परंतुपरन्तु ब्राह्मण शत्रू ठरले, ते आजतागायत तसेच राहिले.
 
===संस्कृती ===
"https://mr.wikipedia.org/wiki/मराठवाडा" पासून हुडकले