"मराठवाडा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
अनुस्वार व्याकरण सुधारणा
अनुस्वार व्याकरण सुधारणा
ओळ ४३:
 
== नद्या ==
[[चित्र:Nandur_madhmeshwar_canal.jpg|thumb|नांदूरनान्दुर मधमेश्वर कालवा]]
 
गोदावरी ही मराठवाड्यातील मुख्य नदी आहे. पूर्णा, पैनगंगा, सीना, शिवणा, मांजरा, दुधना या विभागातील इतर महत्त्वाच्या नद्या आहेत.
 
'''गोदावरी :''' मराठवाड्यातून [[गोदावरी नदी|गोदावरी]] ही प्रमुख नदी वाहते. काही अंतरापर्यतअन्तरापर्यन्त तिने औरंगाबाद बीड, जालना व परभणी, बीड व जालना अशा जिल्हा सीमा निश्चित केल्या आहेत. गोदावरीची वाहण्याची दिशा साधारणपणे वायव्येकडून आग्नेयेकडे आहे. बीड जिल्ह्यातील सिंधफणासिन्धफणा, वाण, सरस्वती, या गोदावरीच्या उपनद्या आहेत.
 
[[मांजरा नदी|'''मांजरा :''']] पाटोदा तालुक्यातील बालाघाटच्या डोंगराळ भागात उगम पावणारी मांजरा नदी सुरुवातीस उत्तर - दक्षिण - असा प्रवास करून जिल्ह्याच्या दक्षिण सीमेवरून पश्चिमेकडून पूर्वेकडे अशी वाहत जाऊन पुढे लातूर जिल्ह्यात प्रवेशते. तिचा बराचसा प्रवास गोदावरीला काहीसा समांतरसमान्तर असा होतो. बर्‍याच ठिकाणी या नदीने अहमदनगर-बीड, उस्मानाबाद-बीड व लातूर-बीड या जिल्ह्यांमधील नैसर्गिक सीमेचे कार्य केले आहे. उगमापासून सुमारे ६१६ किलोमीटर प्रवास करून ही नदी पुढे नांदेडनान्देड जिल्ह्यात कुंडलवाडीकुण्डलवाडी गावाजवळ गोदावरीस मिळते. सिधंफणासिन्धफणा नदी पाटोदा तालुक्यात चिंचोली टेकड्यात उगम पावते. प्रथम उत्तरेकडे, नंतरनन्तर पूर्वेकडे व तदनंदरतदनन्तर पुन्हा उत्तरेकडे, किंबहुनाकिम्बहुना ईशान्येकडे प्रवास करीत माजलगाव तालुक्यात मंजरथजवळ गोदावरीस मिळते. बीड तालुक्यातील डोंगराळ परिसरात उगम पावणारी बिंदुसराबिन्दुसरा नदी बीड शहरातून वाहत जाऊन पुढे सिंधफणासिन्धफणा नदीस मिळते. कुंडलिकाकुण्डलिका ही सिंधफणेचीसिन्धफणेची आणखी एक उपनदी जिल्ह्यातच उगम पावून जिल्ह्यातच सिंधफणासिन्धफणा नदीस मिळते.
 
'''सीना :''' जिल्ह्याच्या व आष्टी तालुक्याच्याही नैर्ऋत्य सीमेवरून सीना नदी वाहते. काही अंतरापर्यतअन्तरापर्यत तिने अहमदनगर व बीड जिल्ह्यांमधील नैसर्गिक सीमा म्हणून काम केले आहे. त्याच वेळी तिने अहमदनगर जिल्ह्यातील नगर तालुका व बीड जिल्ह्यातील आष्टी तालुका यांची सीमारेषाही स्पष्ट केली आहे.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://encyclopedia.balaee.com/Admin/Content.aspx?शीर्षक=%u092c%u0940%u0921%20&lang=mr|शीर्षक=बीड|दिनांक=१७ ऑगस्ट, इ.स. २०१२|प्रकाशक=|भाषा=मराठी|ॲक्सेसदिनांक=१७ ऑगस्ट, इ.स. २०१२}}{{मृत दुवा}}.</ref>
कयाधु नदी हिंगोली जिल्ह्याच्या उत्तर-पूर्व सीमेवरून वाहताना [[वाशीम]] आणि [[यवतमाळ]] जिल्ह्यांची नैसर्गिक सीमा बनते.
"https://mr.wikipedia.org/wiki/मराठवाडा" पासून हुडकले