"डॉ. आंबेडकर (१९४६ चे पुस्तक)" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) Filled in 0 bare reference(s) with reFill 2 |
छो Pywikibot 3.0-dev |
||
ओळ २५:
}}
''''' डॉक्टर आंबेडकर''''' हे तानाजी बाळाजी खरावतेकर यांनी १९४३ साली लिहिलेले आणि सन १९४६ मध्ये [[कराची]] येथून प्रकाशित झालेले एक मराठी [[चरित्रकोश|चरित्रपुस्तक]] आहे. हे [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांच्यावर लिहिलेले पहिले पुस्तक व आद्यचरित्र आहे.<ref name="auto2">{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.loksatta.com/maharashtra-news/dr-babasaheb-ambedkar-biography-1398934/|शीर्षक=डॉ. आंबेडकरांवरील चरित्राचे पुनप्र्रकाशन|दिनांक=2017-02-05|संकेतस्थळ=Loksatta|भाषा=mr-IN|
भारतापासून [[पाकिस्तान|पाकिस्तानची]] [[भारताची फाळणी|फाळणी]] होण्यापूर्वी [[कराची]] बंदराच्या शहरामध्ये व्यापार-उदीमासह उदरनिर्वासाठी कोकणातून लेखक तानाजी खरावतेकर यांचे कुटुंबे कराचीमध्ये वास्तव्याला गेले होते. खरावतेकर हे [[मुंबई विद्यापीठ|मुंबई विद्यापीठाचे]] कोकणातील [[इतिहास]] विषय घेऊन कला शाखेचे डॉ. आंबेडकरानंतरचे पहिले पदवीधर होते. कराचीमध्ये वास्तव्यास राहून खरावतेकरांनी अभ्यासपूर्ण लेखन करुन 'डॉ. आंबेडकर' हे चरित्र लिहीले व कराची येथूनच प्रकाशित केले होते. या पुस्तकाची मूळ प्रत सध्या दुर्मिळ झाली असून, त्याचे मुंबई-कराची फ्रेंडशिप फोरम या व्यासपीठाअंतर्गत ऑब्झव्र्हर रिसर्च फाऊंडेशनने पुर्नमुद्रण केले आहे. प्रा. रमाकांत यादव व त्यांचे सहकारी रमेश हरळकर यांनी हे पुस्तक २०१० साली पुनर्प्रकाशित केले होते. त्यानंतर ते पुस्तक नव्या रूपात ऑब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशनचे सुधींद्र कुलकर्णी यांनी प्रकाशित केले. [[आंबेडकर जयंती|आंबेडकरांच्या १२५ व्या जयंती]] वर्षांचे औचित्य साधून त्याचे प्रकाशन मुंबईत विचारवंत डॉ. [[रावसाहेब कसबे]] यांच्या हस्ते करण्यात आले.<ref name="auto2"/><ref name="auto1"/><ref name="auto"/>
|