"जयंत पाटील" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो Pywikibot 3.0-dev
ओळ १३:
'''जयंत राजाराम पाटील''' ([[फेब्रुवारी १६]], [[इ.स. १९६२]] - ) हे [[महाराष्ट्र]] राजकारणी आहेत. हे [[राष्ट्रवादी काँग्रेस]]चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि [[इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ|इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे]] विद्यमान आमदार आहेत.
 
जयंत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सांगली जिल्ह्यातील एक जेष्ठ नेते आहेत.सध्या ते राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि महाराष्ट्र विधानसभेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचेकाँग्रेसचे गटनेते देखील आहेत. जयंत पाटील हे शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू सहकारी मानले जातात.विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळात ते अर्थमंत्री होते.राज्याचा सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प मांडण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे.पृथ्वीराज चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात ते ग्रामविकासाचे कॅबिनेट मंत्री होते.2008 साली मुंबईवर झालेल्या हल्ल्यानंतर तत्कालीन गृहमंत्री आर आर पाटील यांनी राजीनामा दिला होता त्यानंतर जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात राज्याचे गृहमंत्री म्हणून पदभार स्वीकारला होता.त्यांनी सांगली जिल्ह्यात अनेक सहकारी संस्थांमार्फत ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना दिली आहे. ते 1990 पासून विधानसभेत इस्लामपूर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत.त्यांचे वडील स्व.राजारामबापू पाटील हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते होते.जयंत पाटील यांनी आपल्या नेतृत्वाखाली सांगली जिल्ह्यात अनेक विकासकामे केली आहे.
 
==जीवन==