"काळभैरव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

३ बाइट्स वगळले ,  २ वर्षांपूर्वी
छो
Pywikibot 3.0-dev
(पौराणिक कथा,संस्कृत शब्द,शैव धर्म,संदर्भ यादी ,चित्र्)
छो (Pywikibot 3.0-dev)
'''काळभैरव''' एक तांत्रिक देवता आहे ; हिंदूंचे एक कुलदैवत आहे. हा [[शंकर|शंकरा]]चा अवतार असून काळभैरव, काळभैरवनाथ, काळभैरी, भैरव, मार्तंडभैरव, भैरवनाथ, केदारनाथ, बहिरीनाथ, भैरी(नाथ), मल्हारी, भैरोबा, [[खंडोबा]], खंडेराय, रवळनाथ ही त्याची अन्य नावे आहेत. [[महाराष्ट्र|महाराष्ट्रा]]त काळभैरव व [[भवानी]] ही अनेक कुटुंबांची कुलदैवते आहेत. काळभैरव-जोगेश्वरी, भैरी-[[भवानी]], भैरी-जोगेश्वरी अशी दैवते कुलस्वामी व कुलस्वामिनीच्या स्वरूपांत पूजली जातात. भैरव हा शक्तिपीठाचा रक्षक आहे. त्यामुळे सर्वच शक्तिपीठांच्या ठिकाणी भैरवाचे स्थान असते, असे सांगितले जाते.
 
शिवाचे उग्र व भीषण असे एक रूप. पंचमुखी शिवाच्या दक्षिणेकडील मुखालाही भैरव म्हणतात तसेच भैरव हा शिवाचा एक प्रमुख गण असल्याचेही मानले आते.<ref name=":0">{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://vishwakosh.marathi.gov.in/28224/|शीर्षक=भैरव|दिनांक=2019-07-04|संकेतस्थळ=मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती|भाषा=mr-IN|अॅक्सेसदिनांकॲक्सेसदिनांक=2020-01-03}}</ref>वज्रयान बौद्ध धर्मात, त्यांना बोधिसत्व मंजुश्री यांचा क्रोधापासुन उत्पत्ती मानले जाते आणि त्यांना हेरुका, वज्रभैरव आणि यमंतका म्हणूनही ओळखले जाते.
 
त्याची पूजा भारत, श्रीलंका आणि नेपाळ तसेच तिबेटी बौद्ध धर्मात केली जाते.<ref>{{जर्नल स्रोत|date=2019-12-05|title=Bhairava|url=https://en.wikipedia.org/w/index.php?title=Bhairava&oldid=929332066|journal=Wikipedia|language=en}}</ref>
६३,६६५

संपादने