"कबीर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
दोहे
छो Pywikibot 3.0-dev
ओळ २:
 
कबीर हे उत्तर भारतातील एक सुप्रसिद्ध संत म्हणून प्रसिद्ध आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.britannica.com/biography/Kabir-Indian-mystic-and-poet|शीर्षक=Kabir
INDIAN MYSTIC AND POET|last=The Editors of Encyclopaedia Britannica|पहिले नाव=|दिनांक=|संकेतस्थळ=https://www.britannica.com|archive-url=|archive-date=|dead-url=|अॅक्सेसदिनांकॲक्सेसदिनांक=28.12.2019}}</ref>संत कबीर यांचा जन्म कधी झाला याबद्दल एकमत दिसून येत नाही. कोणी ते इ.स. ११४९ मध्ये जन्माला आले असे मानतात तर कुणी १३९९ मध्ये जन्माला आले असे म्हणतात.<ref name=":0">{{स्रोत पुस्तक|title=भारतीय संस्कृती कोश खंड दुसरा|last=जोशी ,होडारकर|first=महादेवशास्त्री, पद्मजा|publisher=भारतीय संस्कृतीकोश मंडळ प्रकाशन|year=२००९ पुनर्मुद्रण|isbn=|location=पुणे|pages=८०}}</ref>
कबीर हे हिंदू संत आहेत की सुफी संत आहेत याबाबत अभ्यासकात एकमत नाहीं असे दिसून येते. पण कबीरांच्या साहित्यिक रचना दोन्ही संप्रदायांना समान आदर देतात असे त्यांच्या रचना अभ्यासल्यावर दिसून येते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.learnreligions.com/guru-sant-kabir-1770345|शीर्षक=Mystical Saint-Poet Sant Kabir (1440 to 1518)|last=Das|पहिले नाव=Subhamoy|दिनांक=8.12.2019|संकेतस्थळ=https://www.learnreligions.com|archive-url=|archive-date=|dead-url=|अॅक्सेसदिनांकॲक्सेसदिनांक=28.12.2019}}</ref>
==जीवन==
 
ओळ १५:
त्यांचा मृत्यू इ.स. १५९८ साली झाला असे मानले जाते. मगहर मध्येच मुस्लिम प्रथेनुसार त्यांचे दफन झाले असावे.
 
हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ [[पौर्णिमा|पौर्णिमेला]] कबीर जयंती असते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.bharatdarshan.co.nz/festival_description/144/kbir-jayanti.html|शीर्षक=कबीर जयंती|last=|पहिले नाव=|दिनांक=|संकेतस्थळ=https://www.bharatdarshan.co.nz|archive-url=|archive-date=|dead-url=|अॅक्सेसदिनांकॲक्सेसदिनांक=२८.१२.२०१९}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://bharatdiscovery.org/india/%E0%A4%95%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%B0_%E0%A4%9C%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%80|शीर्षक=कबीर जयंती|last=|पहिले नाव=|दिनांक=|संकेतस्थळ=भारत कोश|archive-url=|archive-date=|dead-url=|अॅक्सेसदिनांकॲक्सेसदिनांक=२८.१२.२०१९}}</ref>
 
भारत सरकारने १९५२ साली कबीर यांच्यावर पोस्टाचे तिकीट काढले होते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.istampgallery.com/indian-saints-poets/|शीर्षक=Indian Saints & poets 1952|last=|पहिले नाव=|दिनांक=|संकेतस्थळ=http://www.istampgallery.com|archive-url=|archive-date=|dead-url=|अॅक्सेसदिनांकॲक्सेसदिनांक=28.12.2019}}</ref>
[[Image:Kabir-stamp-370x630.jpg|thumbnail|पोस्ट तिकीट]]
 
"https://mr.wikipedia.org/wiki/कबीर" पासून हुडकले