"हिंदू धर्म" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
अनुस्वार व्याकरण सुधारणा
अनुस्वार व्याकरण सुधारणा
ओळ ४५:
हिन्दु धर्मात पूजापाठादी कर्मे करण्यासाठी अनेक कर्मकाण्डे निर्माण झाली. या कर्मकाण्डांसाठी संस्कृत मन्त्र म्हटले जातात. अशा मन्त्रांतील शब्दांचा अर्थ सांगणारा एक संस्कृत-इंग्रजी शब्दकोश [[पुणे]] विद्यापीठातील डॉ. बी.के. दलाई यांनी तयार केला आहे. त्या कोशाचे नाव A Dictionary of Domestic Ritual Terms असे आहे. या कोशात दहा हजारांवर संस्कृत शब्द आणि त्यांच्याशी निगडित क्रिया यांचा समावेश आहे.
 
== हिंदूहिन्दू धर्मशास्त्र ==
{{वंशावली/प्रारंभ}}
{{वंशावली| | | | | | | | | | SH | SH=[[हिंदू शास्त्रे]]}}
ओळ ६०:
 
वैदिक साहित्य -
* संहिता म्हणजे मूळ ग्रंथग्रन्थ. संहिता म्हणजे अर्थ संग्रह. याचा अर्थ पदप्रकृति असाही केला जातो. यात स्तोत्रे, काही प्रार्थना आशीर्वादात्मक सूक्ते, मंत्राचेमन्त्राचे प्रयोग, यज्ञयागांबाबतचे मंत्रमन्त्र, संकट निवारण होण्याबद्दलचे मंत्रमन्त्र व प्रार्थना, देवतांची स्तुती असे घटक येतात.
* ब्राह्मणे - ब्राह्मणे म्हणजे मोठमोठे गद्य स्वरूपातील ग्रंथग्रन्थ आहेत. यांत देवादिकांच्या विविध प्रकारच्या कथा, वेगवेगळ्या ऋतूंमध्ये करायच्या क्रियांचे व्यावहारिक व आध्यात्मिक महत्त्व, यज्ञयागांचे विचार अशा प्रकारचे मुद्दे येतात .
* आरण्यके व उपनिषदे - यात अरण्यात राहणाऱ्या ऋषी, संन्यासी लोकांचे मनुष्य, जगत् आणि ईश्वर या विषयांच्या अनुषंगाने मांडलेलेमाण्डलेले विचार आढळतात. आपले प्राचीन तत्त्वज्ञान उपनिषदांत सापडते. उपनिषदे हा वेदांचा अंतिमअन्तिम भाग आणि कर्मांचे अंतिमअन्तिम ज्ञान आहे . म्हणून त्यांना वेदान्त असेही म्हंटलेम्हटले जाते.
 
== इतर ==