"हिंदू धर्म" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
अनुस्वार व्याकरण सुधारणा
अनुस्वार व्याकरण सुधारणा
ओळ ४२:
ब्रिटिशपूर्व काळातील भारतातील न्यायव्यवस्थेत राजाचा न्याय अन्तिम असला तरी तो मुख्यत्वे परम्परांवर अवलम्बून जातपंचायतींच्या अधीन असे. ब्रिटिशोत्तर काळात कायद्याचे राज्य चालवू इच्छिणाऱ्या न्याय व्यवस्थेला स्थानिक संस्कृतीस अनुसरून कायद्यांची आवश्यकता भासल्यानन्तर भारतात राज्यकर्त्यांनी कमीतकमी वापरल्या गेलेल्या वैदिकांच्या स्मृतींना पुन्हा उजाळा दिला. ब्रिटिश काळात मॅक्समुल्लर आदी पाश्चात्त्य तत्त्ववेत्त्यांनी वेदांतील आर्य या शब्दाचा सम्बन्ध मध्ययुरोपी आर्य समुदायाशी लावतानाच संस्कृत व युरोपीय भाषांत साम्य शोधण्याचे प्रयत्‍न केले व वैदिक लोक आणि त्यांचा धर्म पाळणारे हिन्दू आणि तसल्या जीवन पद्धतीच्या आधाराने जगणारे स्वतःला उच्चवर्णीय समजणारे लोक भारताच्या बाहेरून आले असावेत असा सिद्धान्त माण्डण्याचा प्रयत्‍न केला. परन्तु अलीकडील आधुनिक जनुकीय चाचण्यांमध्ये सर्व भारतीय एकाच वंशाचे असून हा सिद्धान्त विज्ञानाच्या कसोट्यांवर टिकत नाही असे आढळून आले आहे.(संदर्भ हवा!)
 
==हिन्दू कर्मकाण्डे==
==हिंदू कर्मकांडे==
हिंदूहिन्दु धर्मात पूजापाठादी कर्मे करण्यासाठी अनेक कर्मकांडेकर्मकाण्डे निर्माण झाली. या कर्मकांडांसाठीकर्मकाण्डांसाठी संस्कृत मंत्रमन्त्र म्हटले जातात. अशा मंत्रांतीलमन्त्रांतील शब्दांचा अर्थ सांगणारा एक संस्कृत-इंग्रजी शब्दकोश [[पुणे]] विद्यापीठातील डॉ. बी.के. दलाई यांनी तयार केला आहे. त्या कोशाचे नाव A Dictionary of Domestic Ritual Terms असे आहे. या कोशात दहा हजारांवर संस्कृत शब्द आणि त्यांच्याशी निगडित क्रिया यांचा समावेश आहे.
 
== हिंदू धर्मशास्त्र ==