"हिंदू धर्म" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
अनुस्वार व्याकरण सुधारणा
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. :( रोमन लिपीत मराठी ? दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
अनुस्वार व्याकरण सुधारणा
ओळ ४:
 
== इतिहास ==
[[हिंदू संस्कृती|हिन्दु संस्कृती]] ही एक पुरातन संस्कृती आहे. जगातली जी सर्वात जुनी संस्कृती कंबोडियनकम्बोडियन समुद्राच्या बंदरावरबन्दरावर तसेच मेकॉन्ग नदीच्या खोऱ्यात आणि टोन्ले सॅप सरोवराजवळ उदयास आली, तिचे मूळ सिंधूसिन्धू खोऱ्यामध्ये होते. हिंदूहिन्दू धर्म मानणारी माणसे जगात हिंदूहिन्दू या नावाने ओळखली जातात.सिंधुसिन्धु नदीच्या खोऱ्यात राहणारे ते सिंधूसिन्धू आणि त्याचा अपभ्रंश हिंदूहिन्दू अशी सरधोपट प्रांतीयप्रान्तीय व्याख्या होती. भारतात राहणाऱ्या लोकांना प्रथम मॊगल शासकांनी हिंदूहिन्दू असे म्हणायला सुरुवात केली.
 
हिंदूहिन्दू धर्मीयांमध्ये असंख्य पंथपन्थ आहेत. त्यांपैकी शैव, वैष्णव, शाक्त, माध्व, गाणपत्य, वारकरी, लिंगायत, दत्तसंप्रदायदत्तसम्प्रदाय, नाथपंथनाथपन्थ, महानुभाव पंथपन्थ, गोसावी पंथपन्थ हे काही आहेत. अन्य धर्मांचा असतो तसा हिंदूहिन्दू धर्माचा संस्थापक नाही, मुख्य धर्मग्रंथधर्मग्रन्थ नाही. धर्माची काही तत्त्वे श्रीमद्भगवतगीता या ग्रंथातग्रन्थात विशद केली गेली आहेत..
 
==धर्माच्या स्वरूपाचे स्वैर विवेचन==