"उन्हाळा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
उन्हाळा
ओळ ३:
[[भारत|भारतात]] उन्हाळा [[फेब्रुवारी महिना|फेब्रुवारी]] ते [[मे]] पर्यंत असतो. उन्हाळ्याच्या [[सुरुवात|सुरुवातीला]] [[वसंत]] ऋतूमध्ये [[झाड|झाडांना]] [[पालवी]] फुटताना दिसते. [[महाराष्ट्र|महाराष्ट्रात]] उन्हाळ्याच्या सुरुवातीला [[होळी]] आणि [[रंगपंचमी]] हे [[सण]] साजरे केले जातात, याच वेळी [[टरबूज|कलिंगड]], [[फणस]], इत्यादी [[फळ|फळे]] पिकलेली दिसतात. उन्हाळ्याच्या शेवटी मोठ्या प्रमाणात [[आंबा]] पिकलेला दिसतो. याच [[काळ|काळात]] [[वळिव|वळिवाचा]] [[वादळ|वादळी]] [[पाऊस]] पडतो. उन्हाळ्यात सर्व शाळांना सुट्टी असते .
 
र्याचीसूर्याची किरणे पृथ्वीवर लंबरूप पडतात.त्यामुळे तापमानात वाढ होते. [[महाराष्ट्र]] राज्यातील [[विदर्भ|विदर्भात]] तर उन्हाचा कहरच असतो. उन्हामुळे पारा ४७<sup>०</sup> सेल्सियस इतका वा त्याच्या थोडा मागेपुढे (४६.७ किंवा ४७.६) राहू शकतो.{{संदर्भ हवा}}जमीन प्रचंड तापते. दिवसभर गरम वारे वाहतात. रात्रीही बराच वेळ गरम झळा वाहत राहतात.[[भारत|भारताच्या]] इतरही राज्यांत साधारणतः हीच परिस्थिती असते. [[राजस्थान|राजस्थानमध्ये]] ४९<sup>०</sup> इतके तापमानही राहते.{{संदर्भ हवा}}
 
== तापमान वाढीची कारणे ==
"https://mr.wikipedia.org/wiki/उन्हाळा" पासून हुडकले