"आचार्य कृपलानी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
छो Pywikibot 3.0-dev
ओळ १८:
| चळवळ = भारतीय सवातंत्र्य लढा
| known_for = भारतास स्वत्रांताता मिळाली त्यावेळेस'राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष'
| राजकिय_पक्ष = [[भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसकाँग्रेस]] , प्रजा सोशलिस्ट पार्टी.
| education =
| employer =
ओळ ३१:
| footnotes =
}}
'''जीवतराम भगवानदास कृपलानी''' हे भारताच्या स्वतंत्रता लढ्यातील एक राजकीय नेता होते व स्वतंत्रता सैनिक होते. त्यांना '''आचार्य कृपलानी''' या नावाने ओळखले जाते.भारताला स्वातंत्र्य मिळाले त्यावेळेस कृपलानी हे राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष होते. ते गांधीवादी नेता होते.ते महात्मा गांधी चे अनुयायी होते<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.bharatdiscovery.org/india/%25E0%25A4%259C%25E0%25A5%2587._%25E0%25A4%25AC%25E0%25A5%2580._%25E0%25A4%2595%25E0%25A5%2583%25E0%25A4%25AA%25E0%25A4%25B2%25E0%25A4%25BE%25E0%25A4%25A8%25E0%25A5%2580|शीर्षक=आचार्य कृपलानी|last=|पहिले नाव=Bharat discovery org.|दिनांक=२५/०२/२०|संकेतस्थळ=Bharat Discovery.org|archive-url=|archive-date=|dead-url=|अॅक्सेसदिनांकॲक्सेसदिनांक=२४/०२/२०२०}}</ref>.
 
=पूर्व जीवन=
आचार्य कृपलानी यांचा जन्म १९८८ मध्ये बॉम्बे प्रांतातील, हेदराबाद येथे झाला. आता ते ठिकाण पाकिस्तानमधील सिंध प्रांतातील हेड्राबाद येथे झाला होता. त्यांनी पुण्यातील फर्गुसन कॉलेज मध्ये शिक्षण घेतले व ते शिक्षक झाले. त्यांनी नंतर भारतीय सवतंत्रता संग्रामात भाग घेतला. जेव्हा मोहनदास करमचंद गांधी दक्षिण आफ्रिकेतून भारतात परत आले तेव्हा आचार्य कृपलानी स्वतंत्र लाड्यात भाग घेऊ लागले.
 
=कॉंग्रेसकाँग्रेस पक्षाचे नेते=
आचार्य कृपलानी हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस समिती मध्ये सभासद झाले.१९२८-१९२९ मध्ये ते काँग्रेसचे सचिव बनले.
=बाह्य दुवे=