"रेचल कार्सन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १:
{{काम चालू}}
[[File:Rachel-Carson.jpg|thumb|रेचल कार्सन]]
'''रेचल कार्सन''' (जन्म: [[२७ मे]] [[१९०७]] व मृत्यू: [[१४ एप्रिल]] [[१९६४]] ) ह्या अमेरिकेतील सागरी जीवशास्त्रज्ञ, पर्यावरणतज्ञ तसेच [[निसर्ग]] व [[मानव]] यांचा परस्पर संबंध दाखवून देणाऱ्या प्रभावी लेखिका म्हणून ओळखल्या जातात.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.rachelcarson.org/Bio.aspx|शीर्षक=Rachel Carson, Biography|संकेतस्थळ=www.rachelcarson.org|अॅक्सेसदिनांक=2020-03-18}}</ref>