"बंजारा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

६१ बाइट्सची भर घातली ,  १ वर्षापूर्वी
टंकनदोष सुधरविला
(सुरूवातीच्या ओळी संपादित केलेल्या.)
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
(टंकनदोष सुधरविला)
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
<br />{{गल्लत|वंजारी}}
''. ''' गोर बंजारा संस्कृती ही अति प्राचीन असून 'गोर' हा एक वंश आहे. या गोरवंशीय लोकांनाच भारतात बहुतांशी 'गोर बंजारा' या नावाने ओळखले जाते. '''''' ('''गोर''', '''लंबाणी''' आणि '''गोरमाटी''' असेही म्हणतात) हा [[भारतीय उपखंड]]ातील ([[अफगाणिस्तान]] पासून [[राजस्थान]] राज्यापर्यंत) उत्तरपश्चिम बेल्टमधील भटक्या जमातीचे लोक म्हणून ओळखले जाणारा एक समुदाय आहे परंतु आता हा समाज भारताच्या जवळपास सर्वच राज्यामध्येही आढळतो.
बंजारा लोकांच्या वसतीस्थानालावस्तीस्थानाला [[तांडा]] असे म्हणतात. महाराष्ट्रातील विदर्भ भागामध्ये विशेषत: यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बंजारा समाजाचे लोक राहतात.
[[वर्ग:महाराष्ट्रातील विमुक्त जाती]]