५५,५८१
संपादने
चेरीमध्ये ॲन्थाॅसायनिन नावाचा घटक असतो. हे शरीरातील विभिन्न अंगात होणारी दाह आणि दुखणे कमी करते. असे म्हटले जाते की मधुमेहाच्या रोगात आणि ह्रदय व अन्य ग्रंथीच्या रोगांमध्ये लपलेल्या दाहीचा मोठा वाटा असतो. उंदरांवर केलेल्या प्रयोगांमध्ये पाहिले गेले की चेरीतील ॲन्थाॅसायनिन दाह दूर करण्यासाठी मदत करते.
==उत्पादन==
भारतात चेरी काश्मीर, हिमाचल प्रदेशात, उत्तराखंडात आणि ईशान्येकडच्या राज्यांमध्ये याची पैदाइस केली जाते. जगभरात सन २००७मध्ये २० लाख टन चेरीचे उत्पादन झाले. त्यांपैकी ४०% युरोपमध्ये आणि १३% अमेरिकेत झाले.
|
संपादने