"भोर संस्थान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा. संदर्भा विना भला मोठा मजकुर !
No edit summary
खूणपताका: कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा. संदर्भा विना भला मोठा मजकुर !
ओळ ५४:
 
...अर्धांगी सिनेमा पाहिल्‍यापासून ज्‍या वास्‍तुनं माझ्या मनात घर केलं होतं. जी वास्‍तू पाहाण्‍याची गेल्‍या तेहतीस चौतीस वर्षांपासून माझी इच्‍छा होती. त्‍या भोरच्‍या राजवाड्यासमोर मी उभा होतो. राजवाड्याच्‍या मुख्‍य प्रवेशद्वाराजवळ मी आलो. तो भव्‍य दरवाजा पाहून शनिवारवाड्याचा दिल्‍ली दरवाजा आठवला. दिंडी दरवाजा उघडा होता. त्‍यातून आत गेलो आणि उजव्‍या हाताला वळून समोर जाऊन पाहातो तर काय... बाहेरुन कल्‍पनाही येणार नाही असं अकल्पित दृष्‍य.. फरसबंदीचा विस्तिर्ण चौक आणि चारही बाजुला दगडी जोत्‍यावर मोठ्या तो-यात उभ्‍या असलेल्‍या भव्‍य इमारती..त्‍यांना दिलेला गेरुसारखा रंग...बंद केलेली खिडक्‍यांची पालं.. असा सगळा कडक आणि शिस्‍तीचा सरंजाम !
त्यााच चौकाच्याप दुस-या टोकाला असलेला नजारा तर नुसता पाहात राहावा असा होता. दहाबारा पाय-या.. सातव्याद पायरीवर दोन्ही टोकांना उंच धिप्पा ड पहारेकरी उभे असावेत असें दोन उंच खांब.. त्यांजनी आपल्याप माथ्याावर वरच्या मजल्यापची कमानदार गॅलरी समर्थपणे तोलून धरलेली.. नवव्यां पायरीवर आणखी दोन खांब.. त्यांयनी छताला आधार दिलेला...दोन्हीम बाजुला ऐसपैस दगडी सुबक कट्टे..आणि सर्वात वरच्या. पायरीच्याय लगत आणखी एक भव्यय भक्कमम लाकडी दरवाजा.. सारं काही निशद्ब करणारं...काही बोलावं म्हयटलं तर शद्बांना तोंडातून बाहेर पडू न देणारं होतं. डोळे आणि मन फक्तक चहूबाजुला टकामका पाहाण्या चं काम करत होते. राजवाडा राजवाडा म्हतणतात तो हाच..
 
. आतला भाग खरोखर राजेशाही होता. चारही बाजुला तळमजला आणि त्यारवर एक मजला अशा झोकदार इमारती मोठ्या दिमाखात उभ्या होत्या. खालच्याा मजल्या्वरच्या व्होरांड्यात असलेल्यार भक्काम लाकडी खांबांमुळे वाड्याचा रुबाब आणखी वाढत होता. संध्या काळ झाली होती. त्याडमुळं सगळीकडं धावती नजर टाकत डाव्याो बाजुने आम्हीम आत गेलो. काही अंतरावर एक दिवा तेवत असल्यांचं दिसलं. बहुदा ते देवघर असावं. वाड्यातली दालनं ओलांडत आम्हीच मागच्यां बाजुला आलो. तिथं पुन्हाज एक चौक लागला. हा वाड्यातला तिसरा चौक. तिथं तुळशी वृंदावन आहे. राजवाड्यातल्याच स्त्रीयांची धार्मिक कार्य बहुदा याठिकाणी होत असवीत. आजुबाजुला एक चक्कनर टाकत मी माघारी फिरलो. बरोबरची पोरं दिसेनात. मी तिथं एकटाच राहिलो असं वाटायला लागलं. तिन्हीीसांजेची वेळ..भलामोठा राजवाडा..काहीशी भिती वाटली. चालत चालत दुस-या चौकात आलो. दिंडी दरवाजा बंद दिसला. वाटलं बाहेरुन लावून घेतला की काय..पण नाही. उघडाच होता. मी बाहेर आलो. काही वेळ तिथं रेंगाळलो. पण आता निघायला हवं होतं. अंधारुन आलं होतं. राजवाड्याचा निरोप घेत मी मुख्यत दरवाजातून बाहेर पडलो.
ही खरं तर फार धावती भेट होती त्याो राजवाड्याला. खूप काही बघायचं राहिलं होतं. वाड्याच्यान जिन्यांेवरुन वरच्याध मजल्यांनवर मला जायचं होतं. गॅलरीमध्येध उभं राहायचं होतं. आतल्याच दालनांमधून फेरफटका मारायचा होता. खांबांवरुन, कमानींवरुन हात फिरवायचा होता. खिडकीच्याच पालांची उघडझाप करायची होती. शे-दिडशे वर्षांपूर्वी बसविलेल्याय दाराच्याा कड्या, खिडक्यां च्याू बिजागि-यांवर हात फिरवून त्या काळात मनानं फिरून यायचं होतं. खिडकीतून येणारा सूर्यप्रकाश अनुभवायचा होता...असं खूप काही अनुभवायचं होतं. पण त्याववेळी ते शक्यण नव्हतं. अर्थात हा योग कधी येईल? येईल की नाही माहित नाही.
 
राजवाडा पाहून मी बाहेर पडलो. राजवाडा राजवाडा म्हहणजे तरी काय, तर घरच! राजाचं घर म्ह णून राजवाडा.. आजच्यान रो हाऊस किंवा बीएचके संस्कृीतीच्याे पार्श्वतभूमीवर घर म्ह णून हा वाडा कल्प नेच्याज पलिकडं आहे. खरं तर भोरचाच नव्हे तर अशा सुस्थितीत असणा-या मोठ्या वाड्यांचा वापर पूर्वीसारखाच घर म्हयणून करणं ही कल्पानाही आताच्यार पिढीला पचनी पडेल की नाही शंकाच आहे. कारण काळाची गणितं बदलली आहेत. काळाच्याा वेगानं जीवनातला ऐसपैसपणा हरवला आहे. शरीर आणि मन तेवढं कणखर राहिलेलं नाही. मनातली घराची कल्पाना आता बदलली आहे. किल्लाण, राजवाडा, बंगला, टू रूम किचन, आणि आजचं टू बीएच के ही सगळी त्याल त्याच काळाची अपत्या आहेत. पितळ्याची आहेत म्हगणून ठेऊन दिलेली भांडी हौस म्हाणून चार दिवस वापरायला बरी वाटतात. पण नंतर, बरय आपलं नेहमीचच असं म्हनणत पुन्हा आपण स्टीरलकडं वळतो आणि पितळ्याची भांडी पुन्हा माळ्यावर जातात. तसच या जुन्याु पण चांगल्याट स्थितीत असलेल्या वाड्यांचं आहे. तिथं राहाण्यासाठी जो पिळ लागतो तो आमच्याजकडं नाही. चार दिवस बरं वाटेल पण नंतर कंटाळा येईल. कारण ती संस्कृा‍तीच निराळी आहे. ते विश्वदच वेगळं आहे. ते आपल्यांला झेपणारं नाही. त्या साठी राजाच असावं लागतं.
 
सन १८६९ मध्ये् भोर संस्था नाचे अधिपती श्रीमंत चिमणाजी रघुनाथ पंतसचिव यांनी हा राजवाडा बांधला. ४४ हजार चौरस फूट एवढं प्रचंड क्षेत्रफळ या वाड्याचं आहे. एकेकाळी माणसांचा सततचा राबता, मोठे समारंभ, राजेशाही लग्नसोहळे अनुभवलेला हा राजवाडा आता एकाकी आहे. त्याात कोणी राहात नाही. पण काळाला धरुन तो उभा आहे. सभोवतालाला विसंगत असला तरी मोठ्या ताठ कण्यानं आणि वेगानं बदलणाऱ्या सभोवतालाला हसत, मी मात्र तोच आहे. तसाच आहे, या मस्तीत बेदरकारपणे तो ठाण मांडून आहे. अधून मधून सिनेमा किंवा मालिकांचं चित्रण तिथं होतं. मात्र नियमित निवासाकरता त्याोचा वापर आता होत नाही. शंभरी पार करुनही डोळे-कान आणि पाय ठणठणीत असणा-याला वृद्धाला जसे लोकं कुतुहलानं पाहायला येतात. तशीच या वाड्यालाही माणसं भेट देतात. घटकाभर थांबतात. बसतात. कौतुक करत निघून जातात.
 
दिवस मावळतो. संध्यालछाया दाटून येतात तसा शंभर सव्वाूशे वर्षांपूर्वी राजेशाहीची रौनक आणि राजदरबाराची खडी ताजिम अनुभवलेला हा ऐतिहासिक राजप्रासाद सिमेंट कॉंक्रिटच्या जंगलात आणखीनच एकाकी भासू लागतो आणि मग हळूहळू वाड्यातला एकेक चौक, अनेक वर्षांपासून राजदरबार न पाहिलेला दरबार हॉल, बंद खिडक्यांची मिटलेली पालं, रिकामी दालनं, रेखिव कमानी, सुनसान सज्जेा, चौकातलं वृंदावन, पदरवाची आस असणा-या जिन्यांीच्या पाय-या, आणि आणखी बरच काही स्वजतःला अंधाराच्या, स्वादधीन करू लागतात. दिवस उगवेपर्यंत..
 
-नवेन्दुि साईदास मराठे
 
==इतिहास==
संस्थानचे मूळ संपादक [[शंकराजी नारायण गांडेकर]] हे [[देशस्थ ॠग्वेदी ब्राह्मण]] असून त्यांचें मूळचें गांव [[गांडापूर]] (निजाम इलाखा) हें होतें. शंकराजी याचा आजा मुकुंदपंत हा गांडापूर सोडून रोजगाराकरितां पुण्याच्या नैर्ॠत्येस आठ कोसांवर मांगदरी गांवीं येऊन राहिला. हें गांव हल्लीं राजगड तालुक्यांत आहे. त्याचा पुत्र नारोपंत. हा थोरल्या शिवाजीच्या सैन्यांत कारकून होता. शंकराजी हा प्रथम पेशवे मोरोपंत पिंगळे यांच्याजवळ नोकरीस राहिला. त्याचवर पेशव्यांची चांगलीं मर्जी बसली. संभाजीच्या वेळीं रामचंद्र निळकंठ अमात्य याच्या हाताखालीं शंकराजी हा कारकुनीचें काम करीत होता. त्यावेळीं शंकराजीची कामांतील हुषारी व शौर्य आत्याच्या दृष्टोत्पत्तीस आलें. डोंगरांतील चोरवाटा पाहून ठेवण्याचा, व मावळे लोकांत मिसळण्याचा शंकराजीस नाद असे. यामुळें अमात्यानें शंकराजीस (१६८६ त) फौजी कामांत घेतलें. राजाराम जिंजीस गेला, तेव्हां महाराष्ट्रांत एकटा रामचंद्रपंत अमात्य होता. स्वराज्यरक्षणची सर्व जबाबदारी रामचंद्रपंतावर हाती. अमात्याच्या जवळ शंकराजी व परशुराम त्र्यंबक हे दोन साहसी पुरूष होते. शंकराजीनें राजगड किल्ला मोंगलापासून सोडविला व अनेक विश्वासाचीं कामें उत्तम रीतीनें पार पाडलीं. त्यामुळें राजारामानें शंकराजीस ''मदारूनमहाम'' (विश्वासनिधि = कारभारी) हा किताब दिला. पुढें (१६९८) राजाराम परत आल्यावर शंकराजीनें स्वराज्यरक्षणार्थ बजाविलेली कामगिरी लक्षांत घेऊन राजारामानें त्याला रिकामें असलेलें सचीवपद दिलें. ताराबाईच्या कारकीर्दींत मोंगली व मराठी फौज याचें महाराष्ट्रांत सारखें रण माजलें होतें. त्यावेळीं शंकराजीनें पुष्कळ शौर्याचीं कामें केलीं. त्यानें मावळांत कांहीं वतनें जोरावारीनें मिळविलीं व आपलें संस्थान वाढविलें. पुढें शाहु दक्षिणेंत येण्यास निघाला तेव्हां ताराबाईनें सर्व प्रधानमंडळीस व सरदारास बोलावून कळविलें कीं, हा शाहु खरा नसून तोतया आहे, तरी सर्वांनीं त्यास न मिळण्याबद्दल शपथ घ्यावी. तेव्हां सर्वांबरोबर शंकराजीनें शपथ घेतली. पुढें ताराबाईचा पराभव करून शाहू साता-यास आला व त्यानें सर्व सरदारांनां भेटीस बोलाविलें तेव्हां अडचण आली; तींतून निसटण्यास शंकराजीनें भोरानजीक अंबवडें येथें जाऊन चतुर्थाश्रम घेतला; थोड्याच दिवसांत विष खाऊन तो वारला (१७०७ नोव्हेंबर).