"वासुदेव बळवंत फडके" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
सुधारले
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
→‎स्मारके: लाल दुवे
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ५२:
* [[बंकिमचंद्र चट्टोपाध्याय]] यांनी आपल्या [[आनंदमठ]] कादंबरीमध्ये ब्रिटिश सरकारविरुद्धचे फडक्यांचे अनेक कारनामे वापरले आहेत. यावर सरकारने आक्षेप घेऊन कादंबरी प्रकाशित न होऊ दिल्यामुळे चट्टोपाध्यायनी पाचवेळा बदल केल्यावर मगच त्याचे प्रकाशन झाले.<ref>{{स्रोत पुस्तक| आडनाव=Das| पहिलेनाव=Sisir| शीर्षक=A History of Indian Literature|पृष्ठ=213|आयएसबीएन=8172010060| वर्ष=1991| प्रकाशक=Sahitya Akademi| स्थान=New Delhi}}</ref>
* १९८४ साली भारतीय टपाल खात्याने फडक्यांचे चित्र असलेले ५० पैशांचे तिकीट प्रकाशित केले.
* [[मुंबई]]तील [[मेट्रो सिनेमा]]जवळच्यासिनेमाजवळच्या [[वासुदेव बळवंत फडके चौक, मुंबई|चौकाला]] वासुदेव बळवंत फडक्यांचे नाव दिलेले आहे.
* वासुदेव बळवंत फडके यांचे तैलचित्र भारताच्या संसदेमध्ये ३ डिसेंबर, २००४ रोजी लावण्यात आले. हे संसदेत लावण्यात येणारे शेवटचे व्यक्तिचित्र असेल असे ठरविण्यात आले. पी.व्ही. आपट्यांच्या प्रयत्‍नाने हे तैलचित्र लावण्याची संमती मिळाली. हे तैलचित्र [[सुहास बहुळकर|सुहास बहुलकर]] यांनी रंगवले आहे.
* [['क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके (१९५० चित्रपट)|क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके]]' नावाचा [[विश्राम बेडेकर]] दिग्दर्शित चित्रपट १९५० साली प्रकाशित झाला.<ref>[http://www.imdb.com/शीर्षक/tt0155816/ आयएमडीबी]</ref>
 
<!--* ब्रिटिशांपासून लपत फिरत असताना फडक्यांनी पालीजवळील थनाळे-खडसांबळे गुहांमध्ये आश्रय घेतला होता.<ref>{{स्रोत पुस्तक | आडनाव=Gunaji|पहिलेनाव=Milind |शीर्षक=Offbeat Tracks in Maharashtra|पृष्ठ=228|आयएसबीएन=8171546692 | वर्ष=2003 | प्रकाशक=Popular Prakashan | स्थान=Mumbai}}</ref>