"मोबाईल फोन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो 2401:4900:1970:547F:1:0:AD3A:21C5 (चर्चा) यांनी केलेले बदल 2409:4042:614:298A:1C72:6B94:E506:DC02 यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले.
खूणपताका: उलटविले
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १०:
दूरसंचारविषयक सेवांसाठी मोबाईल फोनमध्ये [[सिम]] कार्ड वापरणे आवश्यक असते. भ्रमणध्वनीमुळे माणसे जोडली गेली आहेत. मोबाईलमुळे सर्व जग जवळ आले आहे.
 
मोबाईल फोनचे काही वाईट परिणामही दिसून येतात.
1)दिवसरात्र फोनला चिकटलेले लोक कुटुंबीयांपासून दुरावतात. त्या मुळे त्यांच्या जीवाला ही धोका असतो.
2)लहान मुले अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकत नाहीत.
3)ताण-तणाव वाढतो,दृष्टीवर परिणाम होतो,झोप व्यवस्थित लागत नाही,नैराश्य येते,विचार करण्याची क्षमता कमी होते ई.परिणाम भ्रमणध्वनीच्या अति वापराने होतात.
4)मोबाइल फोन मधील गेम्समुळे विद्यार्थांमधे नैराश्य वाढत चालले आहे ई. .परिणाम भ्रमणध्वनीच्या अति वापराने होतात.
 
== मोबाईल फोनचा विजेरी संच ==