"राणी चेन्नम्मा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ६:
| टोपणनाव =
| जन्मदिनांक = [[ऑक्टोबर २३]], [[इ.स. १७७८]]
| जन्मस्थान = [[कित्तूर]], [[बेळगाव जिल्हा]], [[कर्नाटक]], [[भारत]]
| मूळगाव =
| मृत्युदिनांक = [[फेब्रुवारी २१]], [[इ.स. १८२९]]
ओळ १५:
| पुरस्कार =
| स्मारके = [[कित्तूर]]
| धर्म = [[हिंदू धर्म|हिंदू]]
| प्रभाव =
| प्रभावित =
ओळ २६:
| तळटिपा =
}}
'''कित्तूर चेन्नम्मा''' ([[कन्नड]]: ಕಿತ್ತೂರು ಚೆನ್ನಮ್ಮ; जन्म : काकती, २३ ऑक्टोबर १७७८; -मृत्यू : २ फेब्रुवारी १८२९) म्हणजेच राणी चेन्नमा या [[कर्नाटक]] राज्यातील [[बेळगाव जिल्हा|बेळगाव जिल्ह्यातील]] [[कित्तूर]] या संस्थानाच्यासंस्थानाया राणी होत्या.
 
पुणे-बेंगळूरू महामार्गावरील [[काकती]] गावातील किल्ल्यात २३ ऑक्टोबर १७७८ साली चेन्नम्मा यांचा जन्म झाला. ब्रिटीशांच्याया दडपशाहीराणीने ब्रिटिशांच्या दडपशाहीच्या विरोधात सन १८२४ ते १८२९ सालापर्यंत शौर्याने राणीने लढा दिला. पण संगप्पा व हुराकडली या दोन सरदारांनी इंग्रजांना शहरात शिरण्याचा चोरवाटा दाखविल्याने इंग्रजांनी किल्यात घुसून राणी चेन्नमाला पकडले. राणी चेन्नमाला इंग्रजांनी पकडून [[बैलहोंगल तालुका|बेलहोंगलच्या]] कारागृहात ठेवले. त्या कारागृहातच २ [[फेब्रुवारी]] १८२९ रोजी राणी चेन्नमाचे निधन झाले.
 
==बालपण==
राणी चेन्नमाचा [[जन्म]] आंध्रातील [[काकतीय]] राजघराण्यातील [[घुलप्पा देसाई]] आणि त्यांची पत्नी [[पद्मावती]] यांच्या पोटी इ. स. १७७८ मध्ये झाला. लहानपणापासून चेन्नमाला [[तिरंदाजी]], [[अश्वरोहणअश्वारोहण]], [[तलवार]][ीचे [युद्ध]], [[भाला]][[युद्ध]] अशा मर्दानी कलांची आवड तर होतीच, शिवाय या सर्व कलांमध्येकलांंमध्ये तिने प्राविण्यहीप्रावीण्यही मिळविले होते. चेन्नमाला [[कानडी]], [[मराठी]], [[उर्दुउर्दू]] या [[भाषा]] अवगत होत्या.
 
==हेही पहा==
* [[राणी चेन्नम्मा एक्सप्रेस]]
 
[[वर्ग:इ.स. १७७८ मधील जन्म]]
ओळ ४०:
[[वर्ग:ऐतिहासिक व्यक्ती]]
[[वर्ग:राणी]]
[[वर्ग:स्त्री चरित्रलेख]]