"मानसशास्त्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''मानसशास्त्र''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Psychology'', ''सायकॉलॉजी'' ;) हे [[मन]] व [[वर्तणूक]] यांचा अभ्यास करणारे विज्ञान आहे. हा शब्द रूडॉल्फ गॉकेल या जर्मन तत्त्वज्ञ याने 16 व्या शतकात तयार केला गेला. हा शब्द ''psyche'' ''साईकी'' व ''logus'' ''लोगस'' या शब्दांवरुन आलेल्या [[ग्रीक]] शब्दाचा अर्थ आत्म्याचे शास्त्र असा आहे. यावरून त्या काळातला या शास्त्रावरचा धार्मिक प्रभाव लक्षात येईल. परंतु काही तत्त्वज्ञांनी यास आक्षेप घेतला. 'आत्मा' ही एक गूढ, अमूर्त, सिद्ध न करता येण्याजोगी संकल्पना आहे. त्यामुळे 'आत्म्याचा' शास्त्रशुद्ध अभ्यास करणे शक्य नाही. हा विचारप्रवाह विकसित होऊन मानसशास्त्राचा शास्त्र म्हणून अभ्यास व्हायला १९ वे१९वे शतक उजाडावे लागले. त्यावेळी 'मनाचे शास्त्र' किंवा 'मानसिक जीवनाचे शास्त्र'(the science of mental life) अशी त्याची व्याख्या केलेकेली गेली. या काळात मानसशास्त्रज्ञ स्वयंसेवकांना त्यांच्या मानसिक अनुभवांचे ''(उदा. संवेदना, विचार, भावना इ.)''वर्णन करावयास सांगत. परंतु इ.स.च्या २० व्या२०व्या शतकाच्या सुरुवातीला पुढे आलेल्या मतानुसारमतांनुसार शास्त्रात केवळ दृश्य आणि मापनीय अशाच घटकांचा अभ्यास करता येतो. मन ही अदृश्य संकल्पना आहे तिचे मापन करता येत नाही. हाच विचार पुढे वर्तनवाद (beheviourisim)या नावाने प्रसिद्ध झाला. त्यामुळे या काळात मानसिक अनुभवांऐवजी बाह्यवर्तनांचा अभ्यास करण्यावर भर दिला गेला. कारण बाह्यवर्तन दृश्य स्वरूपाचे आहे. त्यामुळे इ.स. १९२० च्या१९२०च्या सुमारास ''मानवी वर्तनांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र'' अशी व्याख्या केली गेली. ही व्याख्या इ.स. १९६० च्या१९६०च्या दशकापर्यंत स्वीकारली जात होती; परंतु त्यांनंतर मनाच्या अभ्यासात मानशास्त्रज्ञांना परत रस निर्माण झाला. '[[मन]]' हा शब्द मानसशास्त्राच्या पाठ्यपुस्तकात दिसू लागला. आणि मानसशास्त्राची व्यापक व्याख्या अशी केली गेली - ''वर्तनांचा आणि मानसिक प्रक्रियांचा अभ्यास करणारे शास्त्र''. यात मानसिक प्रक्रियांचाही शास्त्रीय अभ्यास करता येतो असे गृहीत धरले आहे. उदाहरणार्थ, [[मुलाखती]]सारख्या व्यक्तिमत्त्व चाचण्यांवरून माणसाच्या व्यक्तिमत्त्वाचा वस्तुनिष्ठ अभ्यास करता येतो. मनात निर्माण झालेल्या भावनांमुळे जे शरीरांतर्गत बदल घडून येतात, त्यांचे मोजमाप करता येते. थोडक्यात अदृश्य अश्या मानसिक प्रक्रियांचा शास्त्रीय अभ्यास करता येतो, हे आता सर्वमान्य झाले आहे. वर्तन हे दृश्य व मापनीय असते. त्यामुळे वर्तनाचाही शास्त्रीय अभ्यास शक्य आहे.
 
'मानसशास्त्र' म्हटल्यानंतर मनासारख्या गूढ गोष्टींचा अभ्यास करणारे शास्त्र अशी अनेकांची समजूत असते/ आहे. मानसशास्त्र शिकलेल्या व्यक्तीला काही प्रश्न नेहमी विचारले जातात. उदाहराणार्थ, तुम्हाला लोकांच्या मनातले सगळे कळते का? तुम्ही लोकांच्या मनातले कसे काढू्न घेतां? तुम्ही लोकांना [[मोहनिद्रा|मोहनिद्रेत]] (हिप्नोटाइज)कसे आणता? तुम्ही मनकवडे आहात का? इत्यादी.
 
मात्र या सर्वा पेक्षासर्वांपेक्षा मानसशास्त्राचा अभ्यास हा आधिकअधिक सखोल व तत्वज्ञान आधारिततत्त्वज्ञानाधारित आहे, तसेच ''हा व्यक्तीच्या किंवा प्राण्यांच्या सर्व नैसर्गिक वा साहजिक हालचाली तसेच वर्तन'' याचायांचा सूक्ष्म निरीक्षणातूननिरीक्षणांतून केलेला तपशीलवार अभ्यास आहे.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=_A6UMwEACAAJ&dq=%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%A4+%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0&hl=en&sa=X&ved=0ahUKEwjOoJO7nMjkAhVMso8KHUZbAooQ6AEIKzAA|title=Upyojit Manasshastra|last=A|first=Bhagvatwar P.|date=1978|publisher=M.V.G.N.M|language=en}}</ref>
 
<br />
 
== इतिहास ==
१९ व्या या१९व्या शतकाच्या उत्त्तराधातउत्तरार्धात मानसशास्त्र हे एक स्वतन्त्रस्वतंत्र शास्त्र म्हनुन्म्हणून ओळखले जावुजाऊ लागले. त्याआधित्याआधी प्लोटोप्लेटो, आरीस्टलॲरिस्टाॅटल या ग्रिक्ग्रीक तत्वज्ञानेतत्त्वज्ञांनी मानावाच्यामानवाच्या मनाचा व आत्त्म्याचा आभ्यास केला आहे. आरीस्टलनेॲरिस्टाॅटलने (इ.स.पुर्वपूर्व.३८४-३२२) मन हे शरिराचेशरीराचे कर्यकार्य आहे असे प्रतिपादन केले आहे. पुरातन कलातकाळात psychologyPsychology म्हणजे 'आत्मा चाआत्म्याचा अभ्यास करणारे शास्त्र' ही व्यख्याव्याख्या उदयास आली होती. psychePsyche (सायकीसाइक) म्हणजे आत्मा व logus (लोगस) म्हणजे विज्ञान असा अर्थ याची फोङ केल्यावर्केल्यावर होतो/. होत आहे.ही कल्पना अनेक शतके होती.'De Anima' या ग्रंथात मनसशास्त्रमानसशास्त्र विशायकविषयक अभ्यास केला आहे. त्यानेही आत्मास psychePsyche ही संज्ञा वापरली होती.हिप्पोक्रेतिसचा मेंदुचाहिप्पोक्रेटिसचा मेंदूचा अभ्यास, हेरोफिलसचा शवविचेदनशवविच्छेदन करुनकरून केलेला अभ्यास ई.हे एक प्रकरेप्रकारे मनसशात्रीयमानसशात्रीय अभ्यास, शारीरिक हालचाली ई.इत्यादी माहिती देणारे होते. गॅलनने तर शरिरशास्त्रा च्याशरीरशास्त्राच्या अभ्यासाबरोबर मनसशास्त्रीयमानसशास्त्रीय अभ्यासही करन्याचेकरण्याचे प्रयत्न केले.उदा- व्याक्तिमत्त्वातीलउदा० व्यक्तिमत्त्वातील घातक घतक,भावनानुभव, इत्यादी.१६ व्या१६व्या शतकात मानास्श्यात्रातमानसशास्त्रावर अनेक ग्रंथ लिहिले गेले. इ.स १४५० ते १५५० हा कालखंड योरोप चायुरोपचा प्रबोधन काळ मनालामानला जातो.१७ व्या१७व्या शतकात देकार्त नेदेकार्तने केलेले कार्य विचारात घेण्यासारखे आहे.'आय थिंक;देअरफोर आय एम' हे विधान जगविख्यात आहे. याने प्रतीक्षितप्रतिक्षिप्त क्रिया, भावना, बाबतइत्यादीबाबत अभ्यास केला. यानंतर लॉक, बेन, हर्बर्ट इ ब्रिटीशइत्यादी ब्रिटिश-जर्मन तज्ञांनीतज्ज्ञांनी मानमन व शरीर यांचे स्वतंत्र अस्त्यीत्वाअस्तित्व,परस्परावालाम्बित्वा परस्परावलंबित्व स्पष्ट करण्याचा प्रारंभ केला. मानवी मनाचा व वर्तनाचा अभ्यास करनारेकरणारे शास्ञशास्त्र म्हणजे मानसशास्त्र होय, अशी नवीन व्याख्या तयार केली आहे.मनोविश्लेषणवादाचे जनक सिग्मंड फ्राईड हा मनोविश्लेषणवादाचा जनक आहे.
 
==मानसशास्त्रावरील मराठी पुस्तके==
<br />
* अटळ दु:खातून सावरताना (संज्योत देशपांडे)
* अध्ययन आणि अध्यापन (गोकुल डामरे, डॉ. हर्षानंद खोब्रागडे)
* उपयोजित मानसशास्त्र (डॉ. निशा मुंदडा)
* खेळाचे मानसशास्त्र (रवींद्र बळीराम खंदारे)
* जऽऽरा थांबा, विचार करा! (अलका काकडे)
* तणाव प्रबंधन : अंतर्मनाच्या आनंदयात्रेतील अडथळा (मनीषा प्रमोद मुलकलवार)
* पॉवर थिंकिंग : धैर्य आणि आत्मविश्वासाचा खजिना (मूळ इंग्रजी लेखक - नॉर्मन व्हिंसेंट पील, मराठी अनुवादक - उमा अष्टपुत्रे)
* प्रात्यक्षिक शरीरक्रिया विज्ञान (शिल्पा कांतीलाल इंगळे)
* बालमानसशास्त्र ते बालमानसशास्त्र (सुधीर संत)
* बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र (अशोक मते)
* ब्रेन प्रोग्रॅमिंग (डॉ. रमा मराठे)
* मनकल्लोळ भाग - १ व २ (अच्युत गोडबोले, निलांबरी जोशी)
* मन मनोबळ मनोसिद्धी (वनराज मालवी)
* मनाचे व्यवस्थापन (संजय पंडित)
* मनोमापनाच्या प्रांती (सोपान बोराटे)
* मनोविकृती मानसशास्त्र (एस.यू. अहिरे)
* माईंड प्रोग्रामिंग (मूळ इंग्रजी लेखक - अल्बर्ट एलिस, मराठी अनुवादक - चंद्रशेखर पांडे, डॉ. श्रीकांत चोरघडे)
* मानसप्रज्ञा (डॉ. के.पी. निंबाळकर)
* मुलांना वाढवावे कसे (अरुण रामकृष्ण गोडबोले)
 
* यशाचं मानसशास्त्र (सेतुमाधव संगोराम)
* रोज नवी सुरुवात (सविता आपटे} . प्रकाशक - डाॅ. आनंद नाडकर्णी.
* संभ्रमाचे सांगाती (नंदू मुलमुले)
* समुपदेशन मानसशास्त्र : आशय, प्रक्रिया आणि उपचारपद्धती (डाॅ. बेनहर पवार, डाॅ. गोकुळ चौधरी )
* संमोहन आणि आत्मशक्तीचा विकास (सुधीर संत)
* सामाजिक मानसशास्त्र (डॉ. निशा मुंदडा, सतीश सूर्य)
* सामाजिक मानसशास्त्र (पुंडलिक वि. रसाळ)
* सुसंवाद मना मनातील (डाॅ. आशा परांजपे)
* हीलिंग एक प्रकाशवाट (वृषाली गिरीश लेले)
 
== दुवे ==