"टोमॅटो" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
ओळ ३३:
 
==टोमॅटो लागवडीसाठी हवामान==
टोमॅटो हे समशीतोष्ण हवामानात येणारे नाजूक पीक असल्याने बदलत्या हवामानातले कडक ऊन, ढगाळ हवा, मुसळधार पाऊस, धुके, कडाक्याची थंडी अथवा ढगाळ हवेतील गरम व दमटपणा या पिकास मानवत नाही.
महाराष्ट्रा में टमाटर की जाती-
चेरी - यह तैवान से आने वाली जाती है। यह जाती साधारण जंगली प्रकार की होकर फल का आकार गोलाकार टूटी-फ्रूटी जैसा होता है। पानी की कमतरता होने पर रंग फिका, लाल छटा लिए होता है। तो मध्ये लागवड केल्यास गर्द लाल असतो. पंचतारांकित हॉटेलांत चेरी फळाच्या ऐवजी ठेवण्याची प्रथा आहे.
धनश्री - टोमॅटो नारंगी रंगाचे, मध्यम आकाराचे व जास्त गराचे
नामधारी - फळ कडक, चौकोनी गोल (किंवा अंडाकृती गोल), गर्द लाल व वजनदार
भाग्यश्री - टोमॆटो मोठ्या आकाराचे, लांबट गोल लांबट व पूर्ण लाल रंगाचे
रूपाली - गर भरपूर असलेली जात
शिवाजी - फळ लंबगोलाकार, गर्द लाल रंगाचे, कडक व ८५ ते ९० ग्रॅम वजनाचे
 
==टोमॅटो फाळातील रंगद्रव्य==
"https://mr.wikipedia.org/wiki/टोमॅटो" पासून हुडकले