"इतिहास" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ज्ञान
ओळ १:
'''इतिहास''' म्हणजे भूतकाळातील घटनांची नोंद व [[अभ्यास|ज्ञान]]<nowiki> होय. इतिहास ह्या शब्दाची व्युत्पत्ती इतिहास = इति + ह +आस = हे असे घडले अशी सांगण्यात येते आहे{{|आपटे|१९५७-१९५९}}. व्युत्पत्तीद्वारे दिसून येणाऱ्या अर्थाचा विचार केला तर इतिहास म्हणजे केवळ भूतकाळात काय घडले ह्याची नोंद इतकाच अर्थ निघतो. परंतु ह्या शब्दाला इतर अर्थही कालौघात लगडलेले आढळतात. आधुनिक काळात केवळ पूर्ववृत्ताचे निवेदन इतकाच अर्थ ह्या संज्ञेला राहिला नसून ते निवेदन साधार, वास्तव असणेही त्यात गृहीत धरलेले असते. जो इतिहास विसरतो त्याला इतिहास विसरतो.</nowiki>
 
प्रसिद्ध इतिहासकार ई. एच. कार यांच्यामते भूतकाळ व वर्तमानकाळ यातील न संपणारा संवाद म्हणजे इतिहास होय. इतिहासाचे प्रकार खालीलप्रमाणे :
 
१) भूतकाळातील घटनाचे ज्ञान करून देणारे शास्त्रज्ञान
 
२) इतिहासाची शास्त्रीय पद्धत
 
३) इतिहास आणि आपणआपला भूतकाळ
 
४) भूतकाळ आणि भविष्यकाळ
"https://mr.wikipedia.org/wiki/इतिहास" पासून हुडकले