"मानसशास्त्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१,२०७ बाइट्सची भर घातली ,  ८ महिन्यांपूर्वी
{{कॉमन्स वर्ग|Psychology|{{लेखनाव}}}}
* [http://therapists.psychologytoday.com/ सायकॉलजी टुडे] - मानसशास्त्रज्ञांची माहिती'=जर्मन शरीरशास्त्रज्ञ विलहेम वुंट -याने १८७९ मध्ये जर्मनीत लिपझिक विद्यापीठात मानसशास्त्राची पहिलि प्रयोगशाला स्थापन करून मानसशास्त्राला शास्त्रीय दर्जा प्राप्त करून दिला.आणि मानसशास्त्राला एक नवीन ओळख प्राप्त करून दिली. त्यामुळे विल्यम वून्टला आधुनिक मानसशास्त्राचा जनक म्हणतात.
*डॉ.सिगमंड फ्राईड -१८५६-१९३९‌‌ यांनी मनोविश्लेषण सिद्धांताद्वारे मानसशास्त्राच्या जगात अबोध प्रेरणेचे महत्व मांडून खळबळ उडवून दिली. त्यांनी व्यक्तीच्या शारीरिक आजारांचा संबंध अबोध मनाशी आसतो असे मत प्रखरपणे मांडले.
*डॉ.सिगमंड फ्राईड -१८५६-१९३९
*जे.बी.वाटसन -१८७८-१९५८ हे एक वर्तनवादी मानसशास्त्रज्ञ
*इव्हान पावलाव्ह -अभिसंधानाच्या संशोधनासाठी नोबेल पारितोषिक प्राप्त करणारे
*एडवर्ड थोर्नडायइक -अध्ययनाच्या संदर्भात मोलाचे संशोधन केले आहे.
*बी.एफ.स्कीनर-१९०४ यांनी उद्दीपक व साहचर्य यांचा संबंध स्पष्ट केला.
 
[http://www.psychoworld.sk/ सायकोवर्ल्ड.एसके - मानवी मानसशास्त्र घडामोडी]
१०८

संपादने