"लोकगीत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
ओळ ११७:
लखमाई तू माझी आई ग
दर्शना आलो घाई घाई ।।
नाव तुझं घेऊनी
आनंद होई भक्ताच्या मनी
तुजी वटी भरतो खण नारळानी
रमुनिया जाते लखमाई माझे ध्यान,
किती गाऊ तुज गुणगान,
दर्शना आलो घाई घाई
माझी ऐक हाक लखामाई ,
तू ऐक माझी हाक
तुझ्याग पायावरी घासतोय नाक,
लखमाई तू माझी आई ग
दर्शना आलो घाई घाई ।।
माझे आई तुझं गाईन गुणगान
बाळ गोपाळ नांदू दे आनंदान,
ईडपीडा टळूदे
दुसरं मागत नाई काई
दर्शना आलो घाई घाई||
 
==धनगराची गाणी==
"https://mr.wikipedia.org/wiki/लोकगीत" पासून हुडकले