"लोकगीत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
ओळ ८७:
सोमवार गेला, दुसरा मंगळवार आला, अंबा निघाली जोगव्याला <br />
माळ परडी हायी त्याला उदं बोलली जोगव्याला, मंगळवार गेला, दुसरा बुधवार आला, गोकुळी कृष्ण जन्मला, ते अकरी दूध पेला
 
 
पोतराज गाणी:-
 
"आली आली मरीबया हिचा कळंना अनुभव|
भल्या भल्यांचा घेती जीव||
आली आली मरीबया हा का सुटलासा वारा|
दुनिया कापती चळचळा||"
 
==धनगराची गाणी==
"https://mr.wikipedia.org/wiki/लोकगीत" पासून हुडकले