"विषमज्वर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ १:
{{विकिकरण}}
{{अशुद्धलेखन}}
'''[https://marathidoctor.com/typhoid-in-marathi-typhoid-fever-in-marathi.html विषमज्वर]''' हा जिवाणूचा संसर्ग झाल्याने आलेला तापजन्य आजार आहे. '''[https://marathidoctor.com/typhoid-in-marathi-typhoid-fever-in-marathi.html टायफॉइड]''' ला मराठीत विषमज्वर किंवा मुदतीचा ताप म्हणतात. सालमोनेला टायफी या जिवाणूचा संसर्ग झाल्याने विषमज्वर होतो.
कोंबड्या किंवा कोंबडीच्या अंड्यांमधून पसरणार्या अन्न विषबाधेचे कारण असणार्या सालमोनेलिया रोगाचे आणि माणसाला होणार्या मुदतीच्या तापासाठी एकाच कुलातील सालमोनेला टायफी नावाचे जिवाणू कारणीभूत असतात.. सालमोनेला टायफीमुळे उलट्या आणि अतिसार न होता सलग नसणारा, तीव्र ताप येतो.
|