"पुरी (ओडिशा)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
संदर्भन घातला.
→‎चित्रदालन: छायाचित्र जोडले
ओळ ५१:
 
त्याच अमावास्येच्या रात्री पूर्ण अंधारात, पती महापात्र (मुख्य पुजारी) दारे बंद करून, डोळ्यांना पट्टी बांधून व हातालाही कापड गुंडाळून जुन्या मूर्तीच्या आत असलेला अलौकिक पदार्थ (यालाच ‘ब्रह्म’ म्हणतात.) बाहेर काढतात व नव्या मूर्तीमध्ये त्याची स्थापना करतात. हे झाल्यावर जुन्या मूर्तीना २७ फूट मातीखाली समाधी देतात.
==चित्रदालन==
<Gallery>
File:Rising sun and busy fishermen at Puri Beach.jpg|पुरीच्या समुद्र किनाऱ्यावरून सूर्योदय
</gallery>
 
 
[[वर्ग:ओडिशामधील शहरे]]