"धुतर ससाणा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
 
ओळ १:
[[File:Hobby from the Crossley ID Guide Britain and Ireland.jpg|thumb|अंधारी बाज]]
[[File:Hobby (Falco subbuteo) (9).jpg|thumb|धूती शिखरा]]
[[File:Falco subbuteo MHNT.ZOO.2010.11.105.6.jpg|thumb| ''Falco subbuteo'']]
'''धुतर ससाणा''' हा एक शिकारी पक्षी आहे. याला मराठीमध्ये '''धूती शिक्रा''', अंधारी बाज (स्त्री.), धूती शिखरा (पु.) असेही म्हणतात. इंग्रजीत याला Eurasian Hobby म्हणतात. हिंदी त्याला कश्मिरी मोरास्सानी, धूती, धूतारा, मोरास्सानी असे म्हणतात. गुजरातमध्ये धोती (स्त्री.), धुतार (पु.) असे म्हणून ओळखले जाते.