"बहिरी ससाणा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
ओळ ३:
[[चित्र:Falco peregrinus nest USFWS.jpg|thumb|right|200 px|बहिरी ससाणा]]
 
[[File:Falco peregrinus MHNT.ZOO.2010.11.102.1.jpg|thumb| ''Falco peregrinus'']]
[[File:Falco peregrinus madens MHNT.ZOO.2010.11.102.8.jpg|thumb| ''Falco peregrinus madens'']]
'''बहिरी ससाणा''' (शास्त्रीय नावः Falco peregrinus) हा [[भारत|भारतात]] अतिशय दुर्मिळ पक्षी असून [[ससाणा]] जातीतील शिकारी पक्षी आहे. गडद हिरव्या रंगाचे टोकदार पंख, चपळ शरीर, व अतिशय वेगवान हालचाली करून उडणाऱ्या पक्ष्यांची शिकार करण्यात पटाईत आहे. डोळ्याच्या बाजूचे पिसांचे कल्ले यांवरून हा पक्षी ओळखता येतो.