"सुंठ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. अमराठी मजकूर दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २४:
सुंठपाक बनवण्यासाठी उत्तम प्रतीच्या सुंठेचे चूर्ण, तूप, गाईचे [[दूध]] आणि [[साखर]] लागते. आधी सांगितलेले सर्व जिन्नस एकत्र करून त्याचा पाक तयार करतात. सुंठ, मिरे, [[पिंपळी]], [[दालचिनी]], [[वेलदोडे|वेलदोडा]] आणि [[तमालपत्र]] या सर्व वस्तू प्रत्येकी चार तोळे घेऊन त्यांचे चूर्ण करून, ते पाकात टाकतात. तयार झालेला पाक काचेच्या किंवा चिनी मातीच्या बरणीत भरतात. या पाकाला ‘सौभाग्य सुंठपाक' किंवा ‘सुंठी रसायन' असे म्हणतात. रसायनगुणाने युक्त असा हा पाक खाल्ल्याने आमवात नाहीसा होतो, शरीराची कांती सुधारते. धातू, बळ आणि आयुष्य वाढते.
 
<br />
 
====== ==संदर्भ== ======
[https://marathidoctor.com/ginger-in-marathi-%e0%a4%86%e0%a4%b2%e0%a5%87-%e0%a4%86%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%95-%e0%a4%b8%e0%a5%81%e0%a4%82%e0%a4%a0-%e0%a4%97%e0%a5%81%e0%a4%a3-%e0%a4%b5-%e0%a4%94.html आले सुंठ सर्व माहिती, गुण व औषधी उपयोग]
 
"https://mr.wikipedia.org/wiki/सुंठ" पासून हुडकले