"निबंध" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
मी पाहिलेला महापूर{{collapse top|* निबंध विषयक माहिती शोधणाऱ्या '''विद्यार्थ्यांसाठी सूचना''' पहाण्यासाठी 'विस्तार' शब्दावर क्लिक करावे }}
[[चित्र:Marathi Wikipedia ULS.webm|thumb|उजवे|250px|[[चित्र:WMF-Agora-Input settings-000000.svg|20px|link=विकिपीडिया:Input System]]''' [[विकिपीडिया:Input System|काँप्यूटरवर मराठीत लिहिता येणे हिच खरी साक्षरता ! मराठी मित्रांनो, मराठीत लिहिण्यास शिका]]'''<!--[[चित्र:WMF-Agora-input settings-000000.svg|20px|link=विकिपीडिया:Input System]]--> !! <br /><small>{{*}}[[विकिपीडिया:Input System|मराठी टायपिंग साहाय्य]]: [[:mw:Help:Extension:UniversalLanguageSelector/Input methods/mr-transliteration|अक्षरांतरण पद्धती]] {{*}}[[:mw:Help:Extension:UniversalLanguageSelector/Input methods/mr-inscript|इनस्क्रिप्ट पद्धती]]</small> ]]'
ओळ ७:
{{Collapse bottom}}
 
[[निबंधलेखन|'''निबंध''']] हा आधुनिक गद्य [[लेखन|लेखनाचा]] प्रकार आहे.<ref name="रागजाधव" >{{संकेतस्थळ स्रोत| दुवा = https://marathivishwakosh.maharashtra.gov.in/khandas/khand8/index.php/8-khand8/9616-2012-02-04-11-55-09?showall=1&limitstart=| शीर्षक = निबंध | भाषा = मराठी| लेखक =[[रावसाहेब गणपतराव जाधव]] यांचे| प्रकाशक =[[मराठी विश्वकोश]](marathivishwakosh.maharashtra.gov.in) |ॲक्सेसदिनांक =मराठी विश्वकोशावरील निबंध- रा. ग. जाधव यांचा लेख दिनांक १४ जुलै २०१७ भाप्रवे सायंकाळी ४ वाजता}}</ref> निबंधाच्या अनेकांनी अनेक व्याख्या केल्या आहेत." '''नि+बन्ध = बांधणे''' "असा अर्थ विचाराला बांधणे आणि बंधन या अर्थाने वापरल जातो. निबंधात साधक-बाधक चर्चा असते.<ref name="मिपा_३">{{संकेतस्थळ स्रोत|url=|शीर्षक=|last=|first=|date=|website=|archive-url=|archive-date=|dead-url=|access-date=ऑक्टोबर ६ २०१४|दुवा=http://www.misalpav.com/comment/619720#comment-619720|शीर्षक=शालेय निबंध लेखन कसे करावे ? # निबंध लिहिणे एक कलाच आहे.|भाषा=मराठी|लेखक=प्रा.डॉ.दिलीप बिरुटे -|लेखकदुवा=http://www.misalpav.com/user/28|आडनाव=बिरुटे|पहिलेनाव=दिलीप|सहलेखक=|संपादक=|वर्ष=२०१४|महिना=ऑक्टोबर|दिनांक=Mon, 06/10/2014 - 09:55|फॉरमॅट=|आर्काइव्हदुवा=|आर्काइव्हदिनांक=|कृती=# निबंध लिहिणे एक कलाच आहे (प्रतिसाद)|पृष्ठे=|प्रकाशक=|अ‍ॅक्सेसवर्ष=|अ‍ॅक्सेसमहिनादिनांक=|अ‍ॅक्सेसदिनांकमहिना=|ॲक्सेसदिनांक=|अवतरण=}}</ref> '''निबंध''' हा एक स्वतंत्र साहित्य प्रकार आहे.
 
'''निबंध''' म्हणजे नियमांनी बद्ध असणारा, उपयोजनेसाठी अनुसरून अभिप्रेत लांबीचा तरीही संक्षिप्त, नीटपणे मांडलेला विचारांनी युक्त असा मुद्देसूद लेख. [[रावसाहेब गणपतराव जाधव]] यांच्या [[मराठी विश्वकोश|मराठी विश्वकोशातील]] मतानुसार," लक्षणेने एखाद्या विषयासंबंधी संगतवार रचलेले वा उभारलेले मध्यम व्याप्तीचे लेखन म्हणजे निबंध होत".<ref name="रागजाधव" /> यात निबंधलेखकाच्या व्यक्तिगत दृष्टिकोणांच्या मांडणीचासुद्धा समावेश असतो. वेगवेगळ्या परिच्छेदातून विविध बाजू निबंधात मांडलेल्या असतात. व्यवस्थित सुरुवात आणि विषयाची प्रयत्‍नपूर्वक मांडणी हे निबंधलेखनाचे प्रमुख उद्दिष्ट असते.
 
'''निबंध''' या शब्दाचा अर्थ सांगतांना जेष्ठज्येष्ठ समीक्षक [[मो.रा.वाळंबे]] म्हणतात' "''निबंध या शब्दाचा अर्थ बांधणे, गुंफणे, जुळविणे, असा आहे." निबंधात जी आपण जुळणी किंवा गुंफणी करतो ती आपल्याला सुचणार्‍यासुचणाऱ्या विचारांची . एखादा विषय निबंधलेखनाला दिला, की त्याच्याबद्दलचे अनेक विचार आपल्या मनात एकत्र गर्दी करतात, पण ते सारेच विचार दुसर्‍यालादुसऱ्याला सांगण्यासारखे असतात असे नाही, शिवाय सुचणारे विचार खूप विस्कळीत असतात, हे असे सुचणारे विचार आपणनिबंधामुळे एकत्रिरीतएकत्रित करतोहोतात.''<ref name="मि
 
==उपयोजन==
निबंधातून अनेक विषय हाताळले जाताना दिसतात. उदा० साहित्यिक टीका, राजकीय जाहीरनामे, अभ्यासपूर्ण तर्क, दैनंदिन जीवनातील निरीक्षणे, लेखकांचे चिंतन आणि आठवणी. .
 
निबंधाची व्याख्या जराशी अस्पष्ट असते. बर्‍याचदाबऱ्याचदा निबंधाचे लेख आणि लघुकथा लेखन शैलीशी साधर्म्य दिसून येते {{संदर्भ हवा}}. आधुनिक काळातील जवळपास सर्व निबंध गद्यस्वरूपाचे असतात परंतु क्वचित काही पद्यलेखांचेही वर्गीकरण निबंध या प्रकारात केले जाताना दिसून येते (उदाहरणार्थ [[अलेक्झांडर पोप]]'चे ''An Essay on Criticism'' आणि ''An Essay on Man''). संक्षीप्तता आणि नेमकेपणा हे निबंधाचे महत्त्वाचे गुण असले तरीही, जॉन लॉक (John Locke)'चे ''An Essay Concerning Human Understanding'' आणि [[थॉमस रॉबर्ट माल्थस|थॉमस माल्थस]]'चे ''An Essay on the Principle of Population'' ही अतिदीर्घ लेखनेही निबंध प्रकारात दिसून येतात.
 
 
शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांचे भाषिक आणि लेखन कौशल्य विकास तसेच एखाद्या विषयाचा अभ्यास आणि आकलन समजून घेण्याच्या दृष्टीने, निबंधलेखनाचे कौशल्य अवगत करवून घेण्यास महत्त्व दिले जाते. यासाठी बहुधा आराखड्याचा सराव करून घेण्याचे स्वरूप वापरले जाताना दिसते. विद्यापीठातून विशेषत: मानव्य आणि समाजशास्त्र शाखातून बर्‍याचदाबऱ्यााचदा प्रवेश प्रक्रियेचा भाग म्हणून तर; शासकीय, सामाजिक आणि खासगी आस्थापनातून उमेदवार निवडीच्या स्तरावर निबंध लिहून घेतले जातात.
 
निबंधरचना तंत्र आणि मंत्र या मार्गदर्शक ग्रंथाच्या लेखिका सुलभा प्रभुणे यांच्या मतानुसार निबंध लेखनाच्या सरावामुळे मुद्देसूद मांडणीचे वळण पडते जे भावी आयुष्यातील, जाहीरात, दुरदर्शन, वृत्तपत्रे इत्यादी विवीध वृत्तमाध्यमे, संगणक सादरीकरणे अशा विवीध कार्यक्षेत्रात प्रभावी ठरु शकते.<ref>http://www.bookganga.com/eBooks/Books/details/4884359818277868638?BookName=Nibandharachana-Tantra-aani-Mantra</ref>
ओळ ७४:
 
*अध्यापनाचे साधन (As a pedagogical tool)
औपचारिक शिक्षण पद्धतीत निबंध हे एक महत्वाचेमहत्त्वाचे साधन बनले.माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांची लेखनशैली सुधारावी यासठी त्यांना साचेबद्ध पद्धतीचे निबंध लेखन करायला शिकविले जाते.माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षणात भाषेचे आकलन आणि प्रभुत्व पाहण्यासाठी निबंधाचा वापर केला जातो.निबंधाच्या माध्यमातून विद्यार्थ्याना स्पष्टीकरण , टीका यापद्धतीनेया पद्धतीने एकाद्या विषयावर मत नोंदविण्यास सांगितले जाते. अभ्यासक्रमात विशेषत विद्यापीठीय विद्यार्थ्यानाविद्यार्थ्यांना दीर्घ निबंध लिहायला सांगितले जातात ज्यासाठी काही महिने वा आठवडे तयारी करावी लागते.या जोडीने मानवहितवाद आणि सामाजिक शास्त्रे यांच्या अभ्यासक्रमाच्या सहामाहीत अथवा वार्षिक परीक्षेत विद्यार्थ्याना दोन ते तीन तास बसून एखादा निबंध लिहावा लागतो. साहित्यिक अंगाने लिहिल्या जाणा-या निबंधांपेक्षा अभ्यासावर अथवा संशोधनावर आधारित 'शोधनिबंधाचे' स्वरूप वेगळे असते.यामध्ये लेखकाला स्वत:ची मते नोंदविता येतात तथापि ती प्रथम पुरुषी असू नयेत आणि त्याला संबंधित संदर्भांची जोड देवून तर्कपद्धतीने त्यांची मांडणी केली जाते.क्रमिक दीर्घ निबंध (ज्यांची शब्दमर्यादा २००० ते ३००० इतकी असते ते बरेचदा विषयांतर करणारे ठरू शकतात.अशा निबंधात काही वेळा प्रारंभी ' त्या विशिष्ट विषयावर पूर्वी झालेल्या अभ्यासाचा आढावा ' सारांशसारांशरूपाने रूपानेनोंदवलेला नोंदविला जातोअसतो. दीर्घ निबंधात ब-याचबऱ्याच वेळा प्रस्तावनेच्याप्रस्तावनेचे पानाचाएखादे समावेशपॊान असतोअसते. ज्यामध्येत्यात निबंधाच्या शीर्षकाचे स्पष्टीकरण आणि संकल्पना नेमकेपणाने नोंदविलेल्या असतात.बहुतेक सर्व शैक्षणिक संस्था याचा आग्रह धरतात की निबंधाचा विषय मांडताना पुरावा म्हणून जी उद्धरणे, साधने, संदर्भ मांडलेले असतील ते निबंधाच्या शेवटी 'संदर्भ ग्रंथ सूची ' किंवा 'संदर्भ सूची'या सदराखाली नोंदविले जावेत, असा बहुतेक सर्व शैक्षणिक संस्थांचवा आग्रह असतो. यामुळे एखाद्या अभ्यासपूर्ण निबंधाची सत्यता पटणे, त्याचीत्यातील मुद्द्यांची शहानिशा करणे सोपे जाते. तसेचशिवाय त्या निबंधाचा वापर जे शिक्षक किंवा अभ्यासक करतात त्यांना त्या निबंधातील विचारामागील मूळ संदर्भ समजणे सोपे जाते व त्याआधारे त्या विचाराचे वा संकल्पनेचे मूल्यमापन पद्धतशीरपणे करणेही सोपे जाते.अशा प्रकारच्या अभ्यासाधीष्ठित निबंधामुळे विद्यार्थ्यांना त्यांची विचारप्रक्रिया त्यांना पद्धतशीरपणे मांडता येते का हे पाहिले जाते तसेच त्याच्या बौद्धिक क्षमतेचीही कल्पना येते.
 
एका विद्यापीठीतीलविद्यापीठीय प्रबंध मार्गदर्शकाने शोध निबंध आणि चर्चात्मक निबंध असा भेद नोंदविला आहे. शोध निबंधात संबंधित विषयाच्या बाबतीत आवश्यक अशा विषयाची व्याप्ती वैविध्यपूर्ण असू शकते.त्याची लांबी मोठी असू शकते आणि संबंधित विषयाची भरपूर माहिती त्यात समाविष्ट असू शकते. चर्चात्मक निबंधता मात्र अधिक नेमकेपणा असतो आणि त्यात संशोधनही असते., पण तो निबंध अधिक तार्कीकतार्किक आणि वस्तुनिष्ठ पद्धतीचा असतो. विद्यापीठाच्या कामात येणारी एक समस्या म्हणजे बरेचसे विद्यार्थी स्वत: काम करण्याऐवजी काही लोकांकडून असे निबंध विकत घेतात.अशा प्रकारची फसवणूक किंवा वाङमय चौर्य अपेक्षित नसल्याने अशा संशयास्पद निबंधांची तपासणी करण्यासाठी विद्यापीठ स्तरावर संगणक प्रणाली आधारे हे काम तपासून घ्यावे लागते.
 
==प्रकार, पद्धती आणि शैली==
[[File:Essays on Political Economy (Bastiat).djvu|thumb|right|150px| Bastiat'चा ''एसे ऑन पॉलीटीकल इकॉनॉमी'']]
विद्यार्थी, अभ्यासक, व्यावसायिक निबंधकार त्यांच्या निबंध लेखनासाठी प्रकार, पद्धती, शैली आणि प्रारुपांचाप्रारूपांचा वापर करत असतात.
 
===वर्णनात्मक निबंध===
[[वर्णनात्मक भाषाशास्त्र|वर्णनात्मक]] वर्णनात्मक निबंधात प्रामुख्याने वाचकाच्या शारीरिक, भावनिक,आणि बौद्धिक क्षमतांचा व संवेदनांचा विचार केलाकेलेला जातोअसतो. अशा वर्णनात लेखनाचा हेतू,श्रोत्यांचावाचकांचा विचार, मुद्दा प्रभावीपणे मांडणे, ओघवती व वर्णनात्मक भाषा वापरणे,अपेक्षीत अपेक्षित असतो. .वर्णन हे साचेबद्ध असावे लागते पण ते काही वेळा पसरटही होवूहोऊ शकते. अशा वर्णनात भाव हा मुद्दा सर्वाधिक महत्वाचामहत्त्वाचा असतो. भाषा, उपमा इ. सारखे भाषिक अलंकार याचायांचा वापर करून वर्णन अधिक आशयघन केले जाते.
 
===वृतांतपर===
व्रतांतपरवृतांतपर निबंधात भूतकाळात घडलेल्या घटना, स्थित्यंतरयांचास्थित्यंतरे यांचा पाया मजबूत असावा लागतो ज्यामुळे कायम उत्कंठा वाढीला लागते. अशा निबंधाचा मुख्य गाभा म्हणजे त्याचे कथानक. असे कथानक रचताना लेखकाला नेहमी वाचकवर्ग, हेतू, संवाद याचा पूर्ण विचार करावा लागतो.अशा कथानकात घटनाक्रम हा कायम ठेवावा लागतो..
.
 
=== सोदाहरण आणि दृष्टांतयुक्त===
अशा निबंधात सार्वत्रिकीकरण, प्रातिनिधीकताप्रातिनिधिकता आणि पटतील अशी योग्य उदाहरणे, पूर्व इतिहासपूर्वेतिहास इ. नोंदवावी लागतात. लेखकाने वाचकांचा दृष्टीकोनदृष्टिकोन, हेतू , महत्वमहत्त्व, चपखल उदाहरणे आणि या सर्वांचे एकत्र व योग्य समायोजन याचा अपूर्ण विचार करावा लागतो.
 
===तुलना आणि विरोधाभास===
Line ९६ ⟶ ९५:
 
=== कारण आणि परिणाम===
या प्रकारच्या निबंधात घटनेचा साखळीक्रम, कालक्रम ,सावध भाषा आणि जोरकस मांडणी असावी लागते.अशी पद्धत वापरताना लेखकाला विषय, हेतू, मांडणी , भाषा परिणामांचे पडसाद वा कारणे, दुवे जोडणे अशा पद्धतीने विचार करत निष्कर्ष मांडावा लागतो.
 
===श्रेणीकरण आणि वर्गीकरण===
वर्गीकरण म्हणजे मोठ्या विषयांचे उपविभाग मांडणे तर श्रेणीकरण म्हणजे असे मोठे विषय लहान उपविषयातउपविषयांत नोंदविणे.
 
===व्याख्या निबंध===
Line १०७ ⟶ १०६:
 
===युक्तिवाद शास्त्र===
अशा निबंधात तात्त्विक आणि तार्किक मांडणी अपेक्षित असते ज्यामध्ये वाद-प्रतिवाद अशी निबंधाची रचना केलेली दिसते.एखाद्या मुद्द्याला विरोध करताना व्यापक विचार करण्याचे स्वीकारशीलता यामध्ये अंतर्भूत असते. ज्यामुळेत्यामुळे समान विचारधारा मांडणे सुलभ जाते.
 
===इतर तर्कपूर्ण===
अशा पद्धतीच्या तर्कपूर्ण मांडणीने निबंधाचे कोणतेही स्वरूप आकार घेवूघेऊ शकते.विचार प्रक्रिया काय पद्धतीने मांडली गेली आहे हे समजल्यावर व्यक्त करण्याची क्षमता आणि एकूणच परिणाम कारकतापरिणामकारकता लक्षात घेता येते. अशा निबंधांचे स्वरूप सोपे करण्यासाठी त्यामध्ये आकृती, तार्किक स्पष्टीकरण यांचा समावेश होतो. ज्यामुळेत्यामुळे ठाशीव पद्धतीने हा निबंध सादर करता येतो ज्यामध्ये मुद्द्याचीमुद्द्यांची सत्यासत्यता स्वीकारता येते.
 
== वृत्तपत्रवृत्तपत्रीय आणि नियतकालिकीय==
[[चित्र:Harper's February (1897).jpg|इवलेसे|उजवे|150px|'हार्पर्स' या निबंध विषयक मासिकाच्या इ.स. १८९५ मधील आवृत्तीच्या मुखपृष्ठाचे छायाचित्र.]]
 
वृत्तपत्रवृत्तपत्रीय आणि नियतकालिकीय निबंधांचे स्वरुपस्वरूप सहसा वैचारीकवैचारिक स्वरुपाचस्वरूपाचे असते. वृत्तपत्रांच्या संपादकीय, संपादकीय पानावरील अथवा साप्ताहीकसाप्ताहिक पुरवणीतील स्तंभलेखातस्तंभलेखांत बऱ्याचदा वैचारीकवैचारिक अथवा माहितीपूर्ण निबंधांचा समावेश केला जातो . साप्ताहीकसाप्ताहिक पुरवण्यापुरवण्यांत आणि नियतकालिकातूननियतकालिकांत ललित निबंध हा प्रकारही वापरला जातो.
 
==कारकीर्द निबंध==
एखाद्या विशीष्ट कामासाठी एखादी विशीष्टविशिष्ट व्यक्ती निवडताना, व्यक्तीची पात्रता ज्ञान, कौशल्य, आणि क्षमता या कसोट्यांवर पडताळण्याच्या दृष्टीने; संबंधीतसंबंधित उमेदवारास त्यांच्या अनुभव आणि निवड झाल्यास तेतो काय आणि कशा प्रकारे काम निभावू शकतीलशकेल (इच्छितातइच्छितोतात) या संबंधाने कारकिर्द निबंध (Employment essays) लिहिण्यास सांगितले जाऊ शकते. काही विशीष्ट क्षेत्रात क्वचीत शासकीय आणि एनजीओ इत्यादी क्षेत्रात नौकरीच्या अर्जासोबत कारकिर्द निबंध द्यावा लागू शकतो.
 
 
===अमेरिकेची संयुक्त संस्थाने===
[[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या संयुक्त संस्थानाच्या]] संघ सरकारच्या रिक्त पदांसाठी अर्ज करताना 'के.एस.ए' (ज्ञान, कौशल्य, आणि क्षमता) आणि ECQs (Executive Core Qualifications- अंतरीकआंतरिक कार्यकारी पात्रता) लिहावे लागतात
 
'के.एस.ए' , मध्ये आपल्या बायो डाटा सोबत, आपल्या ज्ञान, कौशल्य, आणि क्षमतांची योग्यता आणि आपल्या शैक्षीणीक आणि कारकिर्दीची पार्श्वभूमी, संक्षीप्त आणि विषय-अनुलक्षीत series of narrative statements {{मराठी शब्द सुचवा}} निबंधाच्या माध्यमातून मांडावी लागते.
"https://mr.wikipedia.org/wiki/निबंध" पासून हुडकले