"सयाजीराव गायकवाड तृतीय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
जन्मतारीख दुरूस्त केली.
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३३:
|}}
{{कॉपीपेस्ट|दुवा=https://marathivishwakosh.maharashtra.gov.in/khandas/khand4/index.php/khand4-suchi/23-2015-01-28-09-35-50/7682-2012-01-19-08-14-40}}
''महाराज श्रीमंत'' '''सयाजीराव खंडेराव गायकवाड (तिसरे)''', जन्मनाव '''गोपाळराव काशीराव गायकवाड''', (जन्म : कौळाणे, ता. मालेगांव, नाशिक जिल्हा, १०११ मार्च १८६३; मृत्यू : मुंबई, ६ फेब्रुवारी १९३९) हे इ.स. १८७५ ते इ.स. १९३९ सालांदरम्यान [[बडोदा संस्थान|बडोदा संस्थानचे]] अधिपती होते. ते अत्यंत पुरोगामी वृत्तीचे, कर्तृत्ववान संस्थानिक (कारकीर्द - १८८१-१९३९) होते. बडोदा संस्थानातील प्रजेच्या कल्याणासाठी केलेल्या कार्याकरता ते विशेषत्वाने ओळखले जातात.
 
सयाजीरावांचे वडील खंडेराव महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांची पत्‍नी महाराणी चिमणाबाई ७ मे १८८५ रोजी निधन पावली. त्याच वर्षी २८ डिसेंबर रोजी खंडेरावांचा दुसरा विवाह झाला. त्यांची तीन तरुण मुलेही अकालीच मरण पावली. सयाजीराव ७६वर्षाचे होऊन निधन पावले.