"कराड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ३३:
==ऐतिहासिक महत्त्व==
*[[जखीणवाडी लेणी]]
==शैक्षणिक संस्था==
पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेमार्फत १९५४ साली कराड येथे सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालय स्थापन केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च् शिक्षणाची सोय उपलब्ध व्हावी म्हणून हे महाविद्यालय सुरु करण्यात आले. २०१७ साली या महाविद्यालयाला NAAC Bangalore यांचेकडून A+ हा दर्जा देण्यात आला आहे. १०००० हून अधिक विद्यार्थी या महाविद्यालात सध्या शिक्षण घेत आहेत.
 
कला, वाणिज्य , विज्ञान यामधील पदवी व पदव्युत्तर शिक्षणाची तसेच इतर अनेक कोर्सेस ची महाविद्यालयात सोय उपलब्ध आहे.
 
==राजकीय वारसा==
माजी मुख्याम्ंत्री प्रुथविराजचव्हाण साहेब कराड चे आहेत्
"https://mr.wikipedia.org/wiki/कराड" पासून हुडकले