"गुळवेल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ २६:
==विविध नावे आणि घटक==
विविध ग्रंथांमध्ये उल्लेख असलेल्या या गुळवेलीची वेगवेगळ्या भाषांमध्ये असलेली नावे पुढीलप्रमाणे -
* Latin name - Tinospora cordifolia Willd , कुळनाव-Menispermaceae
* संस्कृत नावे- अमृता, गुडूची, बल्ली, छिन्ना, मधुपर्णी, वत्सादनी, कुण्डलिनी
* मराठी नावे- गुळवेल, अमृता, गुडची, गरोळ आणि गरुड
* हिंदी नावे- गीलोय, गुडीच
* English name - Tinospora, वगैरे.
 
Latin name - Tinospora cordifolia Willd , कुळनाव-Menispermaceae , संस्कृत नाव- अमृता, गुडूची, बल्ली, छिन्ना, मधुपर्णी, वत्सादनी, कुण्डलिनी. मराठी नाव- गुळवेल, अमृता. हिंदी नाव- गीलोय, गुडीच. English name - Tinospora, वगैरे. गुळवेलीचे मराठी नाव 'गुळवेल'च आहे. पण चिकित्साप्रभाकर या आयुर्वेदिक ग्रंथात दिलेल्या महितीनुसार 'गुडची', 'गरोळ' आणि 'गरुड'ही गुळवेलची आणखी काही मराठी नावे आहेत.
 
==गुळवेलीमधील रासायनिक घटक==
गुळवेलीमधील रासायनिक घटक- ग्लुकोसिन, जिलोइन, १.२ टक्के स्टार्च, बर्व्हेरिन, ग्लुकोसाइड, गिलोइमिन, कॅसमेंथीन, पामारिन, रीनात्पेरिन, टिनास्पोरिक उडणशील तेल, वसा, अल्कोहोल, ग्लिस्टोराल इत्यादी. या वनस्पतीमध्ये 'मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरकुलॉसिस' (Tuber Culosis) व 'एस्केनीशिया कोलाई' हे आतडे आणि मूत्रसंस्थेवर परिणाम करणारे रोगाणू, अन्य विषाणू समूह आणि कृमी आदी नष्ट करण्याची क्षमता आहे.
 
==औषधी उपयोग==
"https://mr.wikipedia.org/wiki/गुळवेल" पासून हुडकले