"गुळवेल" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
XXBlackburnXx (चर्चा | योगदान) छो 49.35.234.126 (चर्चा) यांनी केलेले बदल ज यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले. खूणपताका: उलटविले |
|||
ओळ १:
[[चित्र:Tinospora cordifolia.jpg|thumb|right|200px|गुळवेलाची पाने]]
'''गुळवेल'''
[https://marathidoctor.com/gulvel-guduchi-giloy-in-marathi.html]==गुळवेलीसंबंधी आयुर्वेदातील उद्धरणे==
" गुळवेल एक नैसर्गिक अमृतकुंभ ...!!!"
ओळ २९:
गुळवेलीमधील रासायनिक घटक- ग्लुकोसिन, जिलोइन, १.२ टक्के स्टार्च, बर्व्हेरिन, ग्लुकोसाइड, गिलोइमिन, कॅसमेंथीन, पामारिन, रीनात्पेरिन, टिनास्पोरिक उडणशील तेल, वसा, अल्कोहोल, ग्लिस्टोराल इत्यादी. या वनस्पतीमध्ये 'मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरकुलॉसिस' (Tuber Culosis) व 'एस्केनीशिया कोलाई' हे आतडे आणि मूत्रसंस्थेवर परिणाम करणारे रोगाणू, अन्य विषाणू समूह आणि कृमी आदी नष्ट करण्याची क्षमता आहे.
==औषधी उपयोग==
नेत्र विकार, वमनविकार, सर्दी पडसे, संग्रहणी, पांडुरोग, प्रमेह, मूत्रविकार, यकृत विकार, ज्वर, कॅन्सर, त्रिदोषविकार, त्वचा रोग, मधुमेह, हृदयविकार, रक्तशर्कराविकार आदी विकारांवर गुळवेल हे एक उपयुक्त औषध आहे.
|