"संयुक्त महाराष्ट्र चळवळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
स्वातंत्र्यानंतर भाषिक राज्यांची मागणी होऊ लागली. [[आंध्र प्रदेश]] राज्याची मागणी पोट्टी श्रीरामल्लू यांच्या बलिदानानंतर पूर्ण झाली. भाषावार प्रांतरचेनेसाठी नेमलेल्या कमिशनाने [[महाराष्ट्र]] राज्याची मागणी डावलली.
 
==दार कमिशन व जे.वीव्ही.पी कमिटी (Jawaharlal Nehru, Vallabhbhai Patel and Pattabhi Sitaramayya Committee)==
डिसेंबर [[इ. स. १९४८]] रोजी प्रसिद्ध झालेल्या दार कमिशनच्या अहवालात भाषावर प्रांतरचेनेलाप्रांतरचनेला विरोधदर्शविण्यातविरोध दर्शविण्यात आला होता व [[महाराष्ट्रीय]] लोकांवर अपमानास्पद टिप्पणी होती. जे.वीव्ही.पी कमिटीने महाराष्ट्र व [[कर्नाटक]]च्या यांच्या मागणीला पाठिंबा दिला नाही व मुंबईमहाराष्ट्रातमुंबई महाराष्ट्रात देण्यास विरोध केला. मुंबई अनेक भाषांच्या व वर्णाच्या लोकांचंलोकांचे, उद्योगधंद्याचे शहरआहेशहर आहे असे अहवालात म्हटले होते. वल्लभभाई पटेलांनी मुंबईचा विकास [[गुजराती]] भाषकांनी केल्याचे नमूद केले.
 
==फाजलअली आयोग==
५७,२९९

संपादने