"महात्मा गांधी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
No edit summary
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १७६:
 
==गांधींवरील पुस्तके==
महात्मा गांधींवर अनेक लेखकांनी पुस्तके लिहिली आहेत. एका अहवालानूसार गांधींवर एक लक्ष पेक्षा अधिक पुस्तक देशी-विदेशी भाषांमध्ये लिहिली गेली आहेत.
अनेक चरित्रकारांनी गांधींचे चरित्र लिहिले आहे. त्यांतील दोन चरित्रे विशेष उल्लेखनीय आहेत.
 
* अखंड प्रेरणा गांधीविचारांची (डॉ. [[रघुनाथ माशेलकर]])
* असा झाला पुणे करार (प्रभाकर ओव्हाळ; प्राजक्त प्रकाशन)
* अस्त गांधीयुगाचा आणि नंतर (अनंत ओगले)
* अज्ञात गांधी नावाचे पुस्तक [[नारायणभाई देसाई]] यांनी लिहिले आहे. सुरेशचंद्र वारघडे यांनी त्याचे मराठीत भाषांतर केले आहे.
Line १९४ ⟶ १९६:
* गांधी, विनोबा आणि जयप्रकाश ([[मिलिंद बोकील]])
* चले जाव आंदोलन (बा.बा. राजेघोरपडे)
* [[डी. जी. तेंडुलकर]] यांचे आठ खंडी "Mahatma.महात्मा: Lifeलाईफ ofऑफ Mohandasमोहनदास Karamchandकरमचंद Gandhiगांधी" (उल्लेखनीय)
* The"द Deathडेथ &अँड Afterlifeआफ्टरलाईफ ofऑफ Mahatmaमहात्मा Gandhiगांधी" (इंग्रजी पुस्तक, २०१५; लेखक : मकरंद आर. परांजपे)
* दुसरे प्रॉमिथियस : महात्मा गांधी ([[वि.स. खांडेकर]])
* बहुरूप गांधी (मूळ अनू बंदोपाध्याय, मराठी अनुवाद - [[शोभा भागवत]])
Line २०१ ⟶ २०३:
* मराठीमध्ये [[पु.ल. देशपांडे]] आणि [[अवंतिकाबाई गोखले]] यांनी गांधीजींचे चरित्र लिहिले आहे.
* [[प्यारेलाल]] आणि [[सुशीला नायर]] यांचे दहा खंडी "महात्मा गांधी". (उल्लेखनीय)
* "महात्मा आणि मुसलमान" ([[यशवंत गोपाळ भावे]])
* "महात्मा गांधी आणि आंबेडकर : संघर्ष आणि समन्वय" (नामदेव कांबळे)
* महात्मा गांधी आणि भारतीय राज्यघटना ([[नरेंद्र चपळगावकर]])
* महात्मा गांधींची विचारसृष्टी (लेखक - यशवंत सुमंत)
* महात्मा गांधी : जीवन आणि कार्य (अनुवादित, मूळ इंग्रजी The Life of Mahatma Gandhi, लेखक - लुई फिशर; मराठी अनुवादक : [[वि.रा. जोगळेकर]]). हेच पुस्तक वाचून रिचर्ड ॲटनबरो याने 'गांधी' सिनेमा बनवला..
* "मोहनदास" (राजमोहन गांधी यांनी’मोहनदास’(इंग्लिश हेपुस्तक); गांधींचेमराठी चरित्र लिहिले आहे,अनुवाद: [[मुक्ता शिरीष देशपांडे]] यांनी ते मराठीत आणले आहे.)
* लेट्स किल गांधी (मूळ तुषार गांधी, अनुवाद अजित ठाकुर)
* विधायक कार्यक्रम ()
* शोध गांधींचा (चंद्रशेखर धर्माधिकारी)
* सत्याग्रही समाजवाद व व मार्क्सवादाचा समन्वय : आचार्य शं. द. जावडेकरकृत मीमांसा (प्राचार्य डॉ. शिरीष पवार)