"बाटी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ १:
बाटी हा भारत देशाचे [[राजस्थान]] राज्यातील वाळवंटी प्रदेशातील खाद्य पदार्थ आहे.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.tarladalal.com/recipes-for-rajasthani-traditional-combinations-23|शीर्षक=राजस्थानी पारंपारिक पाककृती |प्रकाशक=तरलादलाल.कॉम |दिनांक=१ सेप्टेंबर २०१६| प्राप्त दिनांक=}}</ref> तो गव्हाच्या पिठाचे गोळे करून निखार्‍यावर भाजून बनविला जातो. तो मध्य प्रदेशातील खारगाव, पूर्व उत्तर प्रदेश विभागातील वाराणसी आणि पश्चिम बिहार मध्येही बनविला जातो.
 
बाटीचा आकार गोल, त्रिकोणी, गोळा स्वरुपात असतो आणि त्यात [[कांदा]], [[लसूण]], [[सातू]] यांचे मिश्रण समाविष्ट करतात. बाफळा हा एक बाटीचाच प्रकार आहे मात्र तो नरम असतो. हे पदार्थ साजूक तूप, गरम डाळ तडका व चटणी बरोबर खातात. दाल बाटी बरोबर कुरमा दिला जातो. हा बीट मिक्सरवर किंवा खिसणीवर बारीक करून त्यात साजूक तूप, साखर घालून बनवितात.
 
==डाळ बाटी कुरमा==
"https://mr.wikipedia.org/wiki/बाटी" पासून हुडकले